नाशिक : जिल्हांतर्गत प्रवासी वाहतूक गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असल्याने स्थानिक प्रवाशांना जवळच्या गावात जाणे सुलभ झाले आहे . अर्थात जिल्हांतर्गत प्रवासी वाहतूक ीला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने महामंडळाला तोटा सहन करून बसेस सुरू ठेवाव्या लागत आ ...
कळवण : गणेशोत्सव परंपरेप्रमाणे श्रद्धापूर्वक साजरा करत असताना यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गणेश मंडळांनी शासनाने सूचित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून नियम पाळत गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी केले. शा ...
चांदवड : चांदवड-देवळा तालुक्यातील ४३७ आदिवासी बांधवांना महाराजस्व अभियानांतर्गत प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्या संकल्पनेतून पार पडलेल्या उपक्रमात जातीचे दाखले वाटप करण्यात आले. ...
देवळा : येथील कर्मवीर रामरावजी आहेर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय व राष्टÑीय छात्र सेना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आत्मनिर्भर भारत अभियान’ हे एकदिवसीय राष्टÑीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. ...
येवला : तालुक्यातील विसापूर येथे वारकरी महामंडळाच्या तालुका कार्यकारिणीचा सत्कार समारंभ उत्साहात झाला. अध्यक्षस्थानी महामंडळाचे जिल्हा कोषाध्यक्ष दत्तात्रेय डुकरे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब महाराज आहेर उपस्थित होते. ...
सिन्नर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवार ते शुक्रवार अशी नियमित कांदा शेतमालाची लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती सभापती विनायक तांबे, सचिव विजय विखे यांनी दिली. ...