आदिवासी बांधवांना जातीच्या दाखल्यांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 10:19 PM2020-08-13T22:19:48+5:302020-08-13T23:49:02+5:30

चांदवड : चांदवड-देवळा तालुक्यातील ४३७ आदिवासी बांधवांना महाराजस्व अभियानांतर्गत प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्या संकल्पनेतून पार पडलेल्या उपक्रमात जातीचे दाखले वाटप करण्यात आले.

Distribution of caste certificates to tribal brothers | आदिवासी बांधवांना जातीच्या दाखल्यांचे वाटप

आदिवासी बांधवांना जातीच्या दाखल्यांचे वाटप

Next
ठळक मुद्देआदिवासी बांधव शासनाच्या योजनांपासूनदेखील वंचित

चांदवड तालुक्यातील अदिवासी बांधवाना जातीचे दाखले वितरण करताना प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे.

चांदवड : चांदवड-देवळा तालुक्यातील ४३७ आदिवासी बांधवांना महाराजस्व अभियानांतर्गत प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्या संकल्पनेतून पार पडलेल्या उपक्रमात जातीचे दाखले वाटप करण्यात आले.
अशिक्षीतपणातून आलेल्या अज्ञानामुळे कुठलेही कागदपत्रे न संभाळणाऱ्या अनेक आदिवासी बांधवाकडे पुराव्याअभावी जातीचे दाखलेच नाहीत. यामुळे जातीचा दाखलाच नाही तर मुलांना शाळेत का पाठवायचं, असा प्रश्न करत पालक मुलांना शाळेत पाठवत नसल्याची माहिती प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे यांना मिळाली होती, यावर चौकशी केली असता हे आदिवासी बांधव शासनाच्या योजनांपासूनदेखील वंचित राहत असल्याचे समोर आले.

Web Title: Distribution of caste certificates to tribal brothers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.