समाजकल्याण विभागाने अखर्चिक राहिलेली ४८० कोटी रुपयांची अखिर्चित रक्कम शासनाला परत केली नसल्याने राज्यातील समाजकल्याण विभागातील कर्मचाऱ्यांना गेल्या चार महिन्यांपासून वेतन होऊ शकलले नाही. अखर्चित रक्कम शासन जमा करण्याबाबत कोषागार कार्यालयाने समाजल्याण ...
आरोग्य सुधारण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय असले तरी या रुग्णालयाच्या कोरोना वॉर्डाच्या परिसरात साचलेला बायोमेडिकल वेस्ट तर अनारोग्याच प्रसार करीत आहेत; परंतु गटारी फुटून आजूबाजूच्या परिसरातदेखील जात असल्याने टिळकवाडी परिसरातील नागरिकांना धोका निर्मा ...
शहरातील लेफ्ट हॅण्डर्स क्लब आॅफ नाशिकतर्फे गुरुवारी (दि. १३) घेण्यात आलेल्या आॅनलाइन निबंध व चित्रकला स्पर्धेत सुमारे अडीचशे स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत पहिली ते आठवीच्या गटासाठी चित्रकला, तर नववी व दहावीच्या डावखुऱ्या विद्यार्थ्यांसाठी न ...
इंदिरानगर भागातील शरयूनगर परिसरात पावसाचे पाणी साचल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे या भागात मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारांचा फैलाव होण्याची भीती नागरिकांमध्ये व्यक्त होत असून याभागात डास नियंत्रणासाठी फवारणी करण्याची मागणी व्यक्त होत आह ...
पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी एकवेळ पाणी पुरवठा करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव असून त्यावर शुक्रवारी (दि.१४) होणाऱ्या महासभेत फैसला होणार आहे. त्याचप्रमाणे कश्यपी प्रकल्पग्रस्तांचे भवितव्य देखील ठरणार आहे. ...
गेल्या तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला असून, बाजार समितीत पालेभाज्यांची आवक कमी झाल्याने कोथिंबिरीचे भाव तेजीत आले आहेत. ...
शहर व परिसराला गुरुवारी (दि.१३) दिवसभर संततधार पावसाने झोडपले. दुपारी दोन वाजेपासून पाच वाजेपर्यंत शहरात जोरदार सरींचा वर्षाव झाल्याने नागारिकांनी समाधान व्यक्त केले. ...
नाशिक : जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी (दि.०७) प्रारंभ झालेल्या लॅबमध्ये दिवसभरात सध्या १८० नमुने तपासण्याची क्षमता आहे. ती आवश्यकतेनुसार ३०० नमुन्यांच्या तपासणीपर्यंत वाढवता येईल, अशा प्रकारची यंत्रणा आहे. त्यामुळे संशयितांचे दिवसभरात तीनशे नमुने नाशका ...
नाशिक : गाळे जप्त केल्यानंतर देखील त्याची थकबाकी न भरणाऱ्या व्यवसायिकांना महापालिकेच्या वतीने दणका देण्यात येणार असून या जप्त गाळ्यांचे लिलाव करण्यात येणार आहे. ...
नाशिकरोड : औरंगाबादचे कारागृह पोलीस उपमहानिरीक्षक दिलीप झळके यांनी बुधवारी सकाळी जेलरोड येथील नाशिक मध्यवर्ती कारागृहात आढावा बैठक घेतली. यावेळी सुरक्षा, शिस्त आदीची माहिती घेऊन विविध सूचना केल्या. राज्यात व देशातील अनेक कारागृहांमध्ये कोरोनाचा शिरका ...