लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
हरणबारी उजव्या कालव्याला सोडले पाणी - Marathi News | Water released to Haranbari right canal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हरणबारी उजव्या कालव्याला सोडले पाणी

सटाणा : बागलाण तालुक्यातील हरणबारी धरण ओव्हरफ्लो झाल्याने उजव्या कालव्यातील लाभक्षेत्राला पूर पाण्याचा फायदा व्हावा म्हणून बुधवारी (दि.२६) कालव्याला पाणी सोडण्यात आले. ...

गौराईचे कोठूरेत उत्साहात आगमन - Marathi News | Gaurai's arrival in the room in excitement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गौराईचे कोठूरेत उत्साहात आगमन

निफाड : गौराई आली सोनपावलांनी असे म्हणत लाडक्या गौराईचे मंगळवारी कोठुरो आगमन झाले. तीन दिवसांची माहेरवासीख म्हणून गौराईचे स्वागत करण्यासाठी कोठुरे येथे महिला वर्गात उत्साह दिसून आला. आॅगस्ट महिन्यातील गौराईचे आगमन हा क्षण मांगल्याचा उत्सव म्हणून साजर ...

सोयाबीन पिकांवर पान अळीचा प्रादुर्भाव - Marathi News | Infestation of leaf larvae on soybean crops | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सोयाबीन पिकांवर पान अळीचा प्रादुर्भाव

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात खरीप हंगाम जोरात असून त्याला वेगवेगळ्या रोगाच्या प्रादुर्भावाने ग्रहण लागल्याने शेतकरी वर्ग डोक्याला हात लावीत आहे. ...

येवल्यात स्वामी समर्थ केंद्राच्या दानपेटीतून ३५ हजारांची चोरी - Marathi News | 35,000 stolen from Swami Samarth Kendra's donation box in Yeola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात स्वामी समर्थ केंद्राच्या दानपेटीतून ३५ हजारांची चोरी

येवला : शहरातील पारेगाव रोडवरील श्री स्वामी समर्थ केंद्रातील दानपेटी फोडून चोरट्यांनी सुमारे ३५ हजार रूपये लांबविले आहेत. ...

चांदोरी प्राथमिक केंद्राअंतर्गत ७० व्यक्ती कोरोना मुक्त - Marathi News | 70 corona free under Chandori Primary Center | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदोरी प्राथमिक केंद्राअंतर्गत ७० व्यक्ती कोरोना मुक्त

चांदोरी : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना राज्यभरात कोरोना योद्धे डॉक्टर,परिचारिका व आरोग्य सेवक कोरोना बाधित होत आहे, पण आनंदाची बाब अशी की कोरोनावर मात करण्याची संख्या अधिक आहे. ...

नऊ गाव पाणी पुरवठा योजना कुचकामी - Marathi News | Nine village water supply schemes ineffective | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नऊ गाव पाणी पुरवठा योजना कुचकामी

नायगाव : सिन्नरच्या उत्तर भागातील नायगाव खोऱ्यातील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरणाºया नायगावसह नऊ गाव पाणी पुरवठा योजना सध्या कुचकामी ठरत आहे. कृत्रिम पाणी टंचाईमुळे महिलांना पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. ...

मागील वर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईची रक्कम तात्काळ द्या - Marathi News | Immediately pay the amount of compensation due to excessive rains last year | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मागील वर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईची रक्कम तात्काळ द्या

ओझर : मागील वर्षी जुलै व आॅगस्ट मध्ये नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने विविध नद्यांना पूर येऊन शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यात निफाड तालुक्यातील गोदावरी व कादवा नदीला आलेल्या महापूरामुळे नागरी वस्तीत व शेतात मोठ ...

मालेगावी १ हजार ३१५ रुग्णांची घरवापसी - Marathi News | Homecoming of 1 thousand 315 patients in Malegaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी १ हजार ३१५ रुग्णांची घरवापसी

मालेगाव : कोरोनामुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या मालेगावात दोन आठवड्यांपासून अचानक रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. सध्या १८२ बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागाकडून उपाययोजना राबविल्या जात असल्या तरी नागरिकांकडून शासनाने निर्देशित केलेल्या नियमांचे उल ...

पावसामुळे टमाट्यावर संक्रांत - Marathi News | Sankrant on tomatoes due to rains | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पावसामुळे टमाट्यावर संक्रांत

दिंडोरी/लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सुरू असलेल्या संततधारेमुुळे टमाटा पीक धोक्यात आले असून, त्यावर करपा, बुरशी रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागला असून, फूलकळी कुजण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. ...