नाशिक : कौटुंबिक वादातून रु पा राकेश सिंग (२६, सुकदेव नगर, ढाडेगाव) या विवाहितेने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. मंगळवारी (दि.२५) सकाळी हा प्रकार घडला. कौटुंबिक कारणातून आलेल्या नैराश्यापोटी रु पा यांनी आत्महत्या केली. याप्रकरणी इंदिरानगर पोल ...
पंचवटी : म्हसरूळ शिवारातील कलानगर येथील कृष्णा हाईट्स समोर रस्त्याने जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी पल्सर दुचाकीवरून आलेल्या दोघा संशयितांनी हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क येवला : तालुक्यातील देवदरी येथील विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या तरूणाचा अखेर औषधोपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. ...
मानोरी : मानोरी बुद्रुक आणि खडकीमाळ परिसरात गेल्या दोन ते तीन वर्षांपासून कोणत्याही कंपनीच्या सिमकार्डला पुरेशे नेटवर्क मिळत नसल्याने ग्राहकांमध्येच तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. तर ग्रामपंचायत तसेच इतर कामे आॅनलाइन नेटवर्क अभावी रेंगाळत असून, मु ...
सिन्नर: जगात कोरोना ने थैमान घातल्यावर कोरोनावर मात करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांबरोबरच शिक्षक, सफाई कामगार, वैद्यकीय क्षेत्र पुढे सरसावले. कोरोना विरुद्धच्या या लढाईत पोलीस आणि जनता यांच्यातील दुवा असलेल्या पोलीस पाटलांनी निभावलेली भूमिका प्रशंसनीय ...
सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागात डाळींब पिकाचे तेल्या, टिपका यासारख्या रोगांनी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे डाळिंब कवडीमोल भावात विकणे भाग पडल्याने उत्पादक शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले. डाळिंबाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी पा ...
लोकमत न्यूज नेटवर्क पाटोदा : परिसरात गेल्या बारा-तेरा दिवसांपासून होत असलेल्या भीज पावसाने तोडणीसाठी आलेल्या मुगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुगाला मोठ्या प्रमाणात कोंब फुटले असून ढगाळ व दमट वातावरणाने सोयाबीन पिकावर भुंगा, अळी व शंखी गोगलगाय ...
वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल परिसरात एका युवकांसह नववीत शिकणाऱ्या युवतीने आत्महत्या करण्याचा प्रयन्त केला, मात्र यामध्ये युवकाच्या आयुष्याचा दोर तुटला असून युवतीवर हरसूल ग्रामीण रु ग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले आहे. ...
पांगरी : पांगरी खुर्द येथील भास्कर रामराव शिंदे यांच्या वस्तीवर मंगळवारी (दि. २५) रात्री साडे अकरा वाजेच्या दरम्यान सशस्त्र दरोडा पडल्याची घटना घडली. सहा ते सात जणांनी टाकलेल्या दरोड्यात वृद्ध दाम्पत्य जखमी झाले आहे. ...
सायखेडा : नैसर्गिक संकटे येत असल्याने या संकटात शेतकरी होळपळत असुन सध्या शेती व्यवसाय तोट्याचा होत असल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत त्यामुळे प्रशासनाने या जगाच्या पोशींद्याला मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ...