घोटी : मुंबई आग्रा महामार्गावर ट्रक चालकांना मारहाण करून जबरीने लूटमार करणाऱ्या दोन आरोपिंना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या १२ तासात अटक केली. ...
घोटी : घोटी-सिन्नर मार्ग प्रचंड रहदारीचा रस्ता असून मालवाहू गाड्यांची मोठ्या प्रमाणात वाहतूक दररोज होत असून सिन्नर सह भंडारदरा मार्गे नगरला जाणारी वाहतूक लक्षणीय आहे. घोटी सिन्नर रस्त्याचे काही महिन्यांपूर्वी काम झाले आहे परंतु रस्त्याच्या आजूबाजूला ...
ओझरटाऊनशिप : येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील एच ए एल गेट क्र मांक एकच्या सर्व्हिस रोडसह समोर महामार्गावरील दोन्ही बाजूकडील दुभाजकात मोकाट जनावरे मोकाटपणे फिरत असतात हे जनावरे महामार्गावर आल्यास अपघात होण्याची मोठी शक्यता नाकारता येणार नाही म्हणून वेळ ...
इगतपुरी : शहरातील घरोघरचा कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडी कामगारांचे पगार गेल्या तीन चार महिन्यांपासून झालेच नसल्याने कामगारांनी कामबंद ठेवल्याने शहरात घाणीची शक्यता नाकारता येत नाही. या कामगारांचा पगार देण्यासाठी ठेकेदारास त्वरित बिल अदा करण्यात यावे. ...
कसबे सुकेणे : सद्या निफाड तालुक्यातील एका गावात शाळा बंद आहे, पण शिक्षण मात्र सुरु आहे. बालकांच्या हाती येथे पुस्तके आहेत. शिक्षक आणि ग्रामस्थांच्या संकल्पनेतून कोरोना विषयक खबरदारी घेत या गावाने शाळेत ग्रंथालय सुरु केले आहे. ...
येवला : तालुका परिसरात सुरू असणाºया संततधार पावसामुळे खरीप पिके धोक्यात येत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या मूग पिकाला कोंब फुटले असून शेंगा झाडावरच खराब होत आहेत. अनकाई येथील दयाराम भिडे या शेतकºयाने खराब झालेल्या उभ्या मूग पिक ...
साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा परिसरात गेल्या महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून, बुधवारी (दि.२६) दुपारी एका ६२ वर्षीय पॉझीटिव्ह रूग्णाचा ग्रामिण रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ...
कसबे सुकेणे : महालक्ष्मी जेष्ठा व कनिष्ठा गौरींचे सोनपावलांनी कसबे सुकेणे शहरात घरोघरी आगमन झाले असून उत्साहपूर्ण वातावरणात आणि मांगल्यपूर्ण पद्धतीने स्थापना करण्यात आली आहे. गौरीच्या आगमनामुळे महिला वर्गात उत्साह संचारला असून गुरु वारी (दि.२७) विसर् ...