लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
सोसायटी कर्मचाऱ्यांचे कुटुंबियांसह उपोषण - Marathi News | Society employees go on hunger strike with their families | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सोसायटी कर्मचाऱ्यांचे कुटुंबियांसह उपोषण

मखमलाबाद : कामावर गैरहजर राहिल्याचा कारणावरून नोकरीतून कमी केलेल्या कर्मचाºयास कामावर रुजू करून घेण्यात यावे या मागणीसाठी मातोरी विविध कार्यकारी सोसायटीतील कर्मचाºयाने कुटुंबियां समवेत सोसायटीसमोर आमरण उपोषणास सुरवात केली आहे. ...

फांद्या, पाला पाचोळा उचलण्यासाठी विशेष घंटागाडी - Marathi News | Special bell cart to pick branches, leaves | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फांद्या, पाला पाचोळा उचलण्यासाठी विशेष घंटागाडी

नाशिक : सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने कॉलोनी, सोसायटीच्या आवारातील झाडे, झुडुपे वाढू लागली असून, नागरिकांकडून ती कापून रस्त्याच्या कडेला टाकली जात आहे, ...

नद्या जोड प्रकल्पनिधीची गरजकेंद्राकडून मदत अपेक्षित - Marathi News | Assistance from Rivers Linkage Project Fund is required | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नद्या जोड प्रकल्पनिधीची गरजकेंद्राकडून मदत अपेक्षित

नाशिक- महाराष्ट्रातील नार- पार सहअन्य पाणी वाहून गुजरात मध्ये जाते. हेपाणी महाराष्ट्राच्या भूमीसाठी वापरायचे असेलतर त्यासाठी मोठा खर्च येणारआहे. इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च करण्यासाठी राज्य सरकारकडे निधी आहेचकुठे, असा प्रश्न जलचिंतन संस्थेचे संस्थापक ...

वणी येथे भागवत कथा पारायण - Marathi News | Bhagwat Katha Parayan at Wani | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वणी येथे भागवत कथा पारायण

वणी : गेल्या ४६ वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या भागवत कथा सप्ताहास खंड पडू नये यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात कथेऐवजी भागवत पारायणास जगदंबादेवी मंदिर सभागृहात प्रारंभ करण्यात आला. ...

राजापूर येथील आठवडे बाजार बंद - Marathi News | Weekly market closed at Rajapur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजापूर येथील आठवडे बाजार बंद

राजापूर : येथील रविवारचा आठवडे बाजार बंद ठेवण्यात आल्याची माहिती विस्तार अधिकारी आनंद यादव, ग्रामविकास अधिकारी आर. एस. मंडलिक यांनी दिली आहे. ...

गणरायाच्या मूर्तीसह मोबाईल केला लंपास - Marathi News | Lampas mobile with Ganarayana idol | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गणरायाच्या मूर्तीसह मोबाईल केला लंपास

नाशिक : जुने नाशिकमधील काजीगढी आणि इंदिरानगर येथील मदिना लॉन्सजवळील परिसरात चोरट्यांनी घरफोडी करु न ६५ हजार रु पयांचा ऐवज लंपास केला. ...

राज्यातील बनावट ई-पास विक्रीचा पर्दाफाश; मनसेच्या पदाधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | Exposing fake e-pass sales in the state; MNS office bearer arrested by police in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्यातील बनावट ई-पास विक्रीचा पर्दाफाश; मनसेच्या पदाधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नाशिकच्या गुन्हे शाखेने मनसेच्या गुहागर तालुका सचिव राकेश सुर्वेच्या बांधल्या मुसक्या ...

वाहनाच्या धडकेत वृद्ध जागीच ठार - Marathi News | The old man was killed on the spot in a vehicle collision | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाहनाच्या धडकेत वृद्ध जागीच ठार

वणी : वणी-कळवण रस्त्यावरून पायी जाणाऱ्या वृद्ध व्यक्तीला दूधाची वाहतूक करणाºया टॅँकरने जबर धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. कळवण चौफुलीवर दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. ...

उमराणे बाजार समितीवर प्रशासकीय संचालक मंडळ - Marathi News | Administrative Board of Directors on Umrane Market Committee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उमराणे बाजार समितीवर प्रशासकीय संचालक मंडळ

उमराणे : येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा एकदा शासननियुक्त प्रशासकीय संचालक मंडळाची नियुक्ती करण्यात आली असुन या संचालक मंडळात एकुण १९ संचालकांचा समावेश आहे. मुख्य प्रशासक म्हणून सोनाली देवरे यांची निवड करण्यात आली. ...