लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
मजूर संस्थांना लवकरच कामे मिळणार - Marathi News | Labor organizations will get jobs soon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मजूर संस्थांना लवकरच कामे मिळणार

नाना पटोले : शिष्टमंडळाने घेतली भेट नाशिक : जिल्हा मजूर संस्थांचा सहकारी संघाच्या अडचणींबाबत शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे. यात पाठपुराव्यास यश मिळण्याची शक्यता आहे. मजूर संस्थांना पूर्वी प्रमाणे कामे मिळावीत यासाठी शासन लवकरच निर्णय घेणार असल्याची ...

लोहशिंगवेत बिबट्याच्या हल्ल्यात श्वान ठार - Marathi News | The dog was killed in a leopard attack in Lohshingvet | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लोहशिंगवेत बिबट्याच्या हल्ल्यात श्वान ठार

लोहशिंगवे : येथील रात्रीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत बिबट्याने सरपंच संतोष जुंद्रे यांच्या घराजवळचा पाळीव श्वनावर हल्ला करत ठार केले. ...

मानवी ढवळाढवळ गंगापूरच्या पक्षी जीवनाला घातक - Marathi News | Human interference endangers the bird life of Gangapur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मानवी ढवळाढवळ गंगापूरच्या पक्षी जीवनाला घातक

नाशिक : गंगापूर धरण परिसरातील वृक्षसंपदा व गवताळ प्रदेश हा विविध प्रकारच्या दुर्मिळ पक्ष्यांसाठी नैसिर्गक नंदनवन आहे. या परिसराला पक्ष्यांचे महत्त्वाचे अधिवास क्षेत्र असा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तरावरील बर्डलाईफ या संस्थेकडून सात वर्षांपूर्वी देण्यात आ ...

कार्याध्यक्षांच्या दौऱ्याबाबत काँग्रेस कार्यकर्तेच साशक - Marathi News | Congress workers are skeptical about the working president's visit | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कार्याध्यक्षांच्या दौऱ्याबाबत काँग्रेस कार्यकर्तेच साशक

नाशिक : देश पातळीवर पक्ष संघटनेची धुरा कोणाच्या हाती सोपवावी यावरून पदाधिकारी, कार्यकर्ते संभ्रमित असताना नाशिक जिल्ह्णात पक्ष संघटना बांधणीसाठी प्रदेशचे कार्यध्यक्ष तीन दिवसांच्या दौºयावर येत असून, अगोदरच मरगळ आलेल्या संघटनेला त्याचा कितपत उपयोग होई ...

मागणी वाढल्याने फुलांच्या दरात वाढ - Marathi News | Increased flower prices due to increased demand | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मागणी वाढल्याने फुलांच्या दरात वाढ

नाशिक : गौरी गणपतीमुळे फुलांची मागणी वाढत चालल्याने हार आणि फुले महागले आहेत. बुधवारी गौरी पुजनाच्या निमित्ताने फुल बाजारात दर वाढलेले आढळले असले तरी गतवर्षीच्या तुलनेत फुलांचे भाव मात्र कमीच असल्याचे सूत्रांनी सांगितले. ...

विद्यार्थांच्या समस्या सोडविण्यासाठी १६ मार्गदर्शन केंद्र - Marathi News | 16 guidance centers for solving students' problems | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्यार्थांच्या समस्या सोडविण्यासाठी १६ मार्गदर्शन केंद्र

नाशिक : शहरातील विविध ६० उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीची आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थांना येणाऱ्या समस्या व अडचणी सोडवण्यासाठी नाशिक विभाग शिक्षण उपसंचालक कार्यालयाने शहरात तब्बल १६ ...

गतवर्षीच्या तुलनेत यंदा दीडशे कोटींचे ज्यादा कर्ज वाटप - Marathi News | 150 crore more loan disbursement this year as compared to last year | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गतवर्षीच्या तुलनेत यंदा दीडशे कोटींचे ज्यादा कर्ज वाटप

नाशिक : जिल्ह्यातील शेतक-यांना खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर १ हजार ६३९कोटी रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी१५६ कोटी रूपयांचे ज्यादा कर्ज वाटप करण्यात आले आहे. अशी माहिती नाशिकचेजिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. जिल् ...

शहर स्मार्ट, मंदिरांवर झुडपे! - Marathi News | City smart, shrubs on temples! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहर स्मार्ट, मंदिरांवर झुडपे!

नाशिक : केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षण अभियनातील यशानंतर स्मार्ट सिटी कंपनीच्या कामगिरीत देखील महापालिकेने बाजी मारली. मात्र, शहरातील पुरातन मंदिरांची मात्र दुरवस्था झाली आहेत. विशेषत: मंदिरांवर झुडपे उगवली आहेत. या मंदिरांच्या संवर्धनासाठी मा ...

लष्करी प्रशासनाने पर्याय देऊनच रस्ते बंद करावे - Marathi News | Roads should be closed only by the military administration | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लष्करी प्रशासनाने पर्याय देऊनच रस्ते बंद करावे

देवळाली कॅम्प : वर्षानुवर्ष वहिवाटीचे असलेले रस्ते कॅन्टोंमेंट व लष्करी प्रशासनाने बंद करण्या अगोदर पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी बोर्ड अध्यक्ष ब्रिगे. जे एस गोराया यांच्याकडे केली आहे. ...