लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
मनसेकडून सार्वजनिकबांधकाम विभागाला निवेदन - Marathi News | Statement from MNS to Public Works Department | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनसेकडून सार्वजनिकबांधकाम विभागाला निवेदन

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य, अस्वली, मुंढेगाव, घोटी, सांजेगाव, वैतरणा, मुरंबी, गडगडसांगवी, वाडिवºहे आदी भागांतील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली असून तालुक्यातील लोकप्रतिनिधींचे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले ...

५३४ रुग्णांनी केली कोरोनावर मात - Marathi News | 534 patients overcome coli coli | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :५३४ रुग्णांनी केली कोरोनावर मात

जिल्ह्यातील कोरोनाची रु ग्णसंख्या आता झपाट्याने वाढू लागली आहे. रविवारी (दि.३०) नव्याने १ हजार १७० नवे रु ग्ण आढळून आले. एकूण रु ग्णसंख्या ३६ हजार ४९० इतकी झाली आहे. दिवसभरात ६ रु ग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...

कोरोना मृत्युदरात नाशिक राज्यात चोवीसाव्या स्थानावर - Marathi News | Corona ranks 24th in Nashik state in mortality | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोना मृत्युदरात नाशिक राज्यात चोवीसाव्या स्थानावर

शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्येही लक्षणेच नसलेल्यांचे प्रमाण ७५ टक्के इतके आहे, तर नाशिक जिल्ह्याचा मृत्युदर पूर्वी साडेपाच टक्के होता तो आता अत्यंत कमी झाला आहे. ...

गुंगीचे औषध विक्री; पाच जणांना अटक - Marathi News | Drug sales; Five arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुंगीचे औषध विक्री; पाच जणांना अटक

शहरातील आझादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधित गुंगीच्या औषधांची विक्री करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून कार, रिक्षा व औषध असा २ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...

देवळ्यात कॉँग्रेसची आढावा बैठक - Marathi News | Congress review meeting at the temple | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवळ्यात कॉँग्रेसची आढावा बैठक

पक्ष मजबूत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी गावागावांत काँग्रेसच्या शाखा सुरू करून कार्यकर्त्यांची संख्या वाढवावी, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांनी केले. देवळा येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. ...

नाशिककरांचा वर्षा पर्यटनाचा रविवार - Marathi News | Sunday of Nashikkar Varsha Tourism | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिककरांचा वर्षा पर्यटनाचा रविवार

कोरोनाचे संक्रमण अन् मागील चार महिने कडकडीत असलेले लॉकडाऊन यामुळे जेरीस आलेल्या नाशिककरांनी रविवारची सुटी पावसाळी पर्यटनासाठी सार्थकी लावल्याचे चित्र शहराच्या वेशीलगत बघावयास मिळाले. सोमेश्वर मंदिराजवळ असलेल्या गंगापूर शिवारातील दुधस्थळी धबधब्याच्या ...

मुहर्रमच्या आशुरानिमित्त घरांतच केले नमाजपठण - Marathi News | On the occasion of Muharram Ashura, prayers were offered at home | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुहर्रमच्या आशुरानिमित्त घरांतच केले नमाजपठण

मुस्लीम बांधवांचे इस्लामी नववर्ष हिजरी सन १४४२ ला शुक्रवारपासून (दि. २१) प्रारंभ झाला असून, या नववर्षाचा पहिला महिना मुहर्रमचा दहावा दिवस रविवारी (दि.३०) हजरत शहीद-ए-आझम इमाम हुसेन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ यौम-ए-आशुरा म्हणून मुस्लीम बांधवांकडून पाळण् ...

मखमलाबादला विहिरीत बुडून मुलाचा मृत्यू - Marathi News | Child dies after drowning in a well in Makhmalabad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मखमलाबादला विहिरीत बुडून मुलाचा मृत्यू

मखमलाबाद शिवारात जनावरे चारण्यासाठी गेलेल्या एका तेरा वर्षाच्या मुलाचा विहिरीत पाय घसरून कोसळल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...

'हॉटेल बंद'चा मनपाच्या वीजनिर्मितीला फटका - Marathi News | 'Hotel closure' hits Corporation's power generation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'हॉटेल बंद'चा मनपाच्या वीजनिर्मितीला फटका

लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होत असले तरी हॉटेल्स पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास मनाई आहे. त्याचा फटका महापालिकेच्या खतप्रकल्पातील वीजनिर्मितीला बसल आहे. हॉटेलचा ग्रीन वेस्ट आणि सार्वजनिक शौचालयांचे मलजल या माध्यमातून निर्माण होणाऱ्या वीजनिर्मितीस अडथळे येत ...