गंगापूर धरणातून दीड हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग झाल्याने रामकुंडातदेखील मोठ्या प्रमाणावर पाण्याची पातळी वाढल्याचे दिसून येत आहे. नाशिककरांच्या पारंपरिक पूरमापक असलेल्या दुतोंड्या मारु तीच्या मूर्तीच्या पायापर्यंत पाण्याची पातळी पोहोचली आहे. ...
जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या शवविच्छेदन कक्षातून उत्तरीय तपासणी होऊन संबंधित नातेवाइकांद्वारे ओळख पटवून प्रशासनाकडून दोन्ही मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना सोपविण्यात आले खरे; मात्र नाशिकचा मृतदेह थेट भोपाळच्या दिशेने आणि भोपाळवासीय मृत व्यक्तीचा मृतदेह ...
वणी : दिंडोरी तालुक्यातील निळवंडी पाडा येथुन वणी येथे येणार्या दुचाकीला भरधाव वेगातील पिकअप जीपने जबर धडक दिल्याने दुचाकीवरील पती पत्नी ठार झाले असुन वणी दिंडोरी रस्त्यावरील ओझरखेड का?लनीलगत असलेल्या परिसरात दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. ...
अभोणा : कळवण बाजार समितीच्या येथील उपबाजार आवारात शनिवारी (दि. २९) ३६१ ट्रॅक्टर्सद्वारे साडेआठ हजार क्टिंटल कांद्याची आवक होऊन कमाल १९०५ रु पये, किमान ३०० रु पये तर सरासरी १४०० रु पये प्रति क्टिंटल भाव मिळाला. ...
सिन्नर: गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ...
सिन्नर : सिन्नर तालुका छायाचित्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी शिरीष ठाणेकर तर उपाध्यक्षपदी समाधान कुर्हाडे (शहर) व अक्षय खर्डे (ग्रामीण) यांची निवड करण्यात आली. ...
सटाणा : शहरांतर्गत सुरु असलेल्या जलवाहिन्यांच्या कामामुळे नववसाहतीअंतर्गत रस्त्यांची अक्षरश: वाट लागली आहे. पावसामुळे संपूर्ण रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य पसरून छोट्या-मोठ्या दुर्घटना होत असुन पालिका प्रशासनाने रस्ते चिखल मुक्त करावेत अशी मागणी केली ...