लोकमत न्यूज नेटवर्क वाडीवºहे : सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथील विवाहिता माधुरी विकास शिरसाट (२५) हिचा शारीरिक,मानसिक छळ करून तिला मारून विहिरीत फेकल्यामुळे तिचा मृत्यू झाला असून, याबाबत दोषींंवर कडक कारवाई करावी, अशी तक्र ार विवाहितेचे वडील पंढरीनाथ ...
सिन्नर: येथील शासकीय विश्राम गृह येथे सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीची आढावा बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनायक सांगळे होते. व्यासपीठावर नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, महाराष्ट्र प्रदे ...
दिंडोरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जन करताना काळजी घेण्यासाठी दिंडोरी नगरपंचायततर्फेनागरिकांनी गणारयाचे घरीच विसर्जन करावे असे आवाहन करण्यासोबतच विसर्जन रथद्वारे गणेश मूर्ती संकलन करण्यात येणार असून सुरक्षेसाठी या उपक्र मास प्रतिसाद देत जनत ...
लासलगाव : कोविड १९ मध्ये शाळाबंदी झाल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. मात्र निफाड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या टाकळी विंचूर शाळेने शाळा बंद असूनही विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू दिलेला नाही.यासाठी आॅनलाईन व आॅफलाईन दोन्ही प ...
मनमाड : गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात शहरातील रामगुळणा पांझण नदिला आलेल्या पुरामुळे बुरकुलवाडी भागाकडे जाणारा फरशी पुल तुटल्याने या भागातील नारिकांचा शहराशी संपर्क तुटला होता.त्यानंतर या पुलाची मुरूम टाकुन किरकोळ डागडुजी करण्यात आली असली तरी सदरचा तुटल ...
लासलगाव : कोवीड-१९ च्या पार्श्वभुमीवर मंगळवारी (दि.१) होणाऱ्या श्रीगणपती विसर्जनसाठी लासलगाव ग्रामपंचायत कार्यालयाकडुन प्रत्येक प्रभागात अशा सहा ठिकाणी सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे,अशी माहीती लासलगावचे ग्रामविकास अधिकारी शरद पाटील यांनी दिली. ...
पेठ : गत सहा महिन्यापासून कोरोनामुळे लॉक डाऊन असल्याने बंद करण्यात आलेले धार्मिक कार्यक्र म सुरू करण्यास परवानगी मिळावी अशी मागणी आखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. ...