लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
महिला दुकानदाराकडून चार हजाराचा ऐवज लुटला - Marathi News | Four thousand rupees was looted from a woman shopkeeper | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिला दुकानदाराकडून चार हजाराचा ऐवज लुटला

नाशिक : भद्रकाली परिसरात तिघांनी मिळून दुकानदाराकडील मोबाइल व रोकड हिसकावल्याचा प्रकार ठाकरे गल्ली येथे घडला. ...

ब्ल्यु टुथ स्पीकर न दिल्याने दोन गटांत जुंपली; चाकूने वार - Marathi News | Bluetooth speakers split into two groups; Stab | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ब्ल्यु टुथ स्पीकर न दिल्याने दोन गटांत जुंपली; चाकूने वार

नाशिक : ब्लु टुथ स्पिकर दिले नाही, या कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना सातपूर औद्योगिक वसाहतीत घडली. यात एकास चाकूने दुखापत करण्यात आली तर एकास बांबूने बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी मारहाणीचे गुन्हे दा ...

यशवंतशास्त्री पैठणे - Marathi News | Yashwant Shastri Paithane | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :यशवंतशास्त्री पैठणे

नाशिक : येथील कल्पतरु पाठशाळेचे संस्थापक व प्रधान अध्यापक वेदपूर्ती, घनपाठी यशवंतशास्त्री भास्करराव पैठणे (५९, सोमवार पेठ, जुने नाशिक) यांचे हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने सोमवारी (दि.३१) निधन झाले. ...

विष प्राशन केल्याने शहरात दोघे मृत्युमुखी - Marathi News | Both died in the city due to poisoning | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विष प्राशन केल्याने शहरात दोघे मृत्युमुखी

नाशिक : विष प्राशन केल्याने दोघांचा शहरात मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. 30) घडली. ...

झाडे तोडण्याच्या कामाने वाहतूकीचा खोळंबा - Marathi News | Traffic jams caused by deforestation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :झाडे तोडण्याच्या कामाने वाहतूकीचा खोळंबा

येवला : येवला-नांदगाव रोडच्या बाजूची झाडे तोडण्याचे काम चालू असून यामुळे मात्र, वाहनचालकांना दीड-दोन तास थांबून रहावे लागत असल्याने ... ...

एरंडगाव परिसरात सततच्या पावसाने पिकांचे नुकसान - Marathi News | Crop damage due to continuous rains in Erandgaon area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एरंडगाव परिसरात सततच्या पावसाने पिकांचे नुकसान

एरंडगाव : परिसरात गेल्या मिहन्यापासून सतत पडणार्?या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...

रहाडी विद्यालयाचा ‘शिक्षक आपल्या गावी’ उपक्र म - Marathi News | Rahadi Vidyalaya's 'Teacher in Your Village' initiative | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रहाडी विद्यालयाचा ‘शिक्षक आपल्या गावी’ उपक्र म

येवला : जगदंबा एज्युकेशन सोसायटी संचिलत रहाडी येथील संतोष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने विद्यार्थी शिक्षण प्रवाहात राहण्या करिता ‘शिक्षक आपल्या गावी’ उपक्र म राबविण्यात येत आहे. ...

घरफोडीत चार लाखाचा ऐवज लंपास - Marathi News | Lampas looted Rs 4 lakh in burglary | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घरफोडीत चार लाखाचा ऐवज लंपास

अभोणा : तालुक्यातील गोसराणे येथील नानाजी शंकर मोरे हे कुटूंबियांसह बाहेर गावी गेलेले असतांना त्यांच्या बंद घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. चोरटयांनी घरातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा चार लाखांचा ऐवज लंपास केला. ...

भावली धरण परिसराच्या पर्यटन विकासासाठी कटिबद्ध - Marathi News | Committed for tourism development of Bhavli Dam area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भावली धरण परिसराच्या पर्यटन विकासासाठी कटिबद्ध

नांदूरवैद्य : राज्यासाठी पर्यटनपूरक असणाऱ्या भावली धरणात पर्यटनाच्या विविध संधी आहेत. त्यासाठी बोटिंगसह इतर सुविधांच्या दृष्टीने या भागाला प्रगत करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केले. ...