लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
खाट विणकामातून साधली उद्योगाची संधी - Marathi News | Bed weaving industry opportunities | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खाट विणकामातून साधली उद्योगाची संधी

सायगाव : येथील युवावर्गाने युवक समूहाच्या माध्यमातून शेततळ्यांचा कागद बसवणे, फळबागांची छाटणी करणे, केटरिंग व्यवसाय, ठिबक व तुषार सिंचन फिटिंग, विजेचे खांब उभे करणे, तालुक्यात गावोगावी समूहाने जाऊन विद्युत सेवा देणे आदी बाबींमध्ये नावलौकिक मिळवला आहे, ...

युवक कॉँग्रेसचे ‘रोजगार दो’ अभिमान - Marathi News | Youth Congress's 'Rozgar Do' pride | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :युवक कॉँग्रेसचे ‘रोजगार दो’ अभिमान

पेठ : कोरोना संसर्ग रोगामुळे गत सहा महिन्यापासून देशातील करोडो युवकांना रोजगाराला मुकावे लागले असून, आर्थिक संकटात सापडलेल्या युवकांना रोजगार मिळावा यासाठी पेठ तालुक्यात ‘रोजगार दो’ मोहीम सुरू करण्यात आली आहे. तहसीलदार संदीप भोसले यांच्यामार्फत पेठ त ...

घोटीच्या उपसरपंचपदी रामदास भोर - Marathi News | Ramdas Bhor as the Deputy Panch of Ghoti | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घोटीच्या उपसरपंचपदी रामदास भोर

घोटी - येथील ग्रामपालीकेच्या उपसरपंचपदाच्या निवडणूकीसाठी झालेल्या विशेष बैठकीत ज्येष्ठ सदस्य रामदास हनुमंता भोर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...

डास मारा, कोरोना पळवा! - Marathi News | Kill the mosquitoes, escape the corona! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डास मारा, कोरोना पळवा!

नाशिक : काय म्हणताय, कोरोना हटवायचाय, पेंशट कमी करायचे आहे, लोकांचे जीव वाचवायचे आहेत, चिंता करू नका! जगाला जो उपाय सापडला नाही, आॅक्सफर्ड युनिव्हर्सिटी जे अद्याप साध्य करू शकले नाही, त्याचा शोध नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यांनी लावला आह ...

रस्ता दुरुस्तीसाठी केली जमा लोकवर्गणी - Marathi News | Deposits made for road repairs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रस्ता दुरुस्तीसाठी केली जमा लोकवर्गणी

मालेगाव : येथील फार्मसीनगर भागातील रस्त्यांची दयनिय अवस्था झाली असून महापालिकेकडे वारंवार तक्रार करूनही रस्ता दुरुस्ती केली जात नसल्याने संतप्त नागरिकांनी लोकवर्गणी जमा करुन महापालिकेचा निषेध केला. ...

यंत्रमाग व्यवसायातील अडचणी सोडविण्याची मागणी - Marathi News | Demand for solving problems in the loom business | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :यंत्रमाग व्यवसायातील अडचणी सोडविण्याची मागणी

मालेगाव : लॉकडाऊनमुळे यंत्रमाग व्यवसाय अडचणीत सापडला आहे. कापूस, सूत, वीज दर महाग झाल्याने केंद्र व राज्य शासनाने व्यावसायिकांना मदत करून दिलासा द्यावा, अशी मागणी मनपाचे विरोधी पक्षनेते अतिक कमाल यांच्यासह शिष्टमंडळाने राष्टÑवादी काँग्रेसच्या खासदार ...

निसाका-रासाका भाडेतत्त्वावर देण्याच्या प्रस्तावावर सकारात्मक चर्चा - Marathi News | Positive discussion on the Nisaka-Rasaka lease proposal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निसाका-रासाका भाडेतत्त्वावर देण्याच्या प्रस्तावावर सकारात्मक चर्चा

कसबे सुकेणे : शेतकरी व कामगार यांचे हित डोळ्यासमोर ठेवून पिंपळगाव बसवंत बाजार समिती व स्व.अशोकराव बनकर पतसंस्थेने दाखल केलेल्या प्रस्तावास विशेष बाब म्हणून परवानगी द्यावी तसेच या दोन्ही संस्थांना कारखाना भाडेतत्त्वावर देण्याच्या प्रक्रियेत सहभागी करू ...

कंपनी मधून निघणाऱ्या धुराने आरोग्य धोक्यात - Marathi News | Smoke from the company endangers health | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कंपनी मधून निघणाऱ्या धुराने आरोग्य धोक्यात

विल्होळी : विल्होळी ग्रामपंचायत हद्दीत नागरी वसाहत लगत धोकादायक असा फोर्जिंग व्यवसाय गेल्या अनेक दिवसापासून केला जात असून सदर कंपनीमधून मोठ्या प्रमाणावर विषारी वायू आणि ध्वनीप्रदूषण होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...

‘कुंभनगरी नाशिक शहरात गुन्हेगारीला वाव अजिबात नाही...’ - Marathi News | ‘There is no room for crime in Nashik Kumbhanagari ...’ | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘कुंभनगरी नाशिक शहरात गुन्हेगारीला वाव अजिबात नाही...’

पोलिसांकरिता आयुक्तालयाच्या हद्दीत हक्काचे ‘कोविड केअर सेंटर’ सुरु करण्यात येत आहे. या सेंटरमध्ये सुमारे १०० खाटांची क्षमता राहणार आहे. ...