लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार - Marathi News | Goat killed in leopard attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

पेठ : तालुक्यातील आड बु. येथे भरिदवसा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेळीला आपला जीव गमवावा लागला असून वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. ...

गृहस्वप्न येतेय सर्वसामान्यांच्या आवाक्यात - Marathi News | Home dreams come within the reach of the common man | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गृहस्वप्न येतेय सर्वसामान्यांच्या आवाक्यात

देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका असणाऱ्या गृहबांधणी क्षेत्राला गेल्या सुमारे वर्षभरापासून मंदीचा सामना करावा लागत आहे. ...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबतचा विकल्प अर्ज उपलब्ध - Marathi News | Final option application form for final year examinations is available by Savitribai phule Pune university | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबतचा विकल्प अर्ज उपलब्ध

१३ सप्टेंबरपर्यंत अर्ज भरण्यास मुदत ...

जिल्ह्यात आढळले १ हजार ४१९ रुग्ण; मृतांचा आकडा वाढून पोहचला ९९१वर - Marathi News | 1 thousand 419 patients found in the district; The death toll rose to 991 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात आढळले १ हजार ४१९ रुग्ण; मृतांचा आकडा वाढून पोहचला ९९१वर

बुधवारी दिवसभरात जिल्हयात १ हजार ४५३ संशियत रु ग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. यापैकी १ हजार १७७ रु ग्ण शहरातील आहे. ...

वनपरिक्षेत्र अधिकारीच नाहीत ! - Marathi News | There are no forest range officers! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वनपरिक्षेत्र अधिकारीच नाहीत !

त्र्यंबकेश्वर : वन विभागाच्या अंतर्गत त्र्यंबकेश्वर तालुक्यात अनेक प्रश्न प्रलंबित असतांना तालुक्यातील दोन्हीही वन परिक्षेत्र अधिका-यांच्या बदल्या अन्यत्र करण्यात आल्याचे समजते. विशेष म्हणजे त्र्यंबकेश्वर व हरसुल या दोन्हीही ठिकाणच्या जागा रिक्त ठेउन ...

पत्रे कापून कृषी सेवा केंद्रातून पाच लाखाचे बियाणे चोरी - Marathi News | Five lakh seeds stolen from Krishi Seva Kendra by cutting leaves | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पत्रे कापून कृषी सेवा केंद्रातून पाच लाखाचे बियाणे चोरी

कळवण : तालुक्यातील कळवण खुर्द व शिरसमणी येथील दोन कृषी सेवा केंद्र मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी फोडून पाच लाख रु पयांचे कांदा बियाणे व रोख रक्कम लंपास केली आहे. ...

जामुंडे शाळेत डोनेट डिव्हाईस उपक्र म - Marathi News | Donate Device Activities at Jamunde School | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जामुंडे शाळेत डोनेट डिव्हाईस उपक्र म

नांदूरवैद्य : लॉकडाऊनमध्ये शाळा बंद, पण शिक्षण चालू आहे. इगतपुरी तालुक्यातील जामुंडे शाळेतील १०६ विद्यार्थ्यांच्या आॅनलाइन शिक्षणात अनंत अडचणी येत होत्या. मात्र ही समस्या मुख्याध्यापक अनिल शिरसाठ यांच्या प्रयत्नातून डोनेट डिव्हाइस उपक्रम राबून दूर कर ...

’काकस्पर्श‘ होण्यासाठी तासन्तास प्रतीक्षा - Marathi News | Wait for hours for ‘Kaksparsh’ to happen | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :’काकस्पर्श‘ होण्यासाठी तासन्तास प्रतीक्षा

देवगाव : आजच्या आधुनिक युगातही ग्रामीण भागात पितरांसाठी नैवेद्य घराच्या कौलांवर, पत्र्यांवरही ठेवले जातात. श्रध्येने प्रत्येक घरात श्राद्ध घातले जातात. मात्र, पितृपंधरवडा व्यतिरिक्त कावळ्यांची कुणालाही आठवण येत नाही. परंतु या दिवसांत त्यांची काव काव ...

मुलासह बापावर हल्ला करणाऱ्यांना कठोर शासन करा - Marathi News | Strictly punish those who attack the father with the child | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुलासह बापावर हल्ला करणाऱ्यांना कठोर शासन करा

पिंपळगाव बसवंत : परिसरातील देवीचा माथा येथील शिंदे कुटुंबातील मुलासह बापावर धारधार शस्राने हल्ला करत खून केला. या घटनेचा कसून तपास करून आरोपींना कठोर शासन करावे व पिंपळगाव बसवंत शहरात वाढत असलेली गुंडागिरी, अवैध धंदे व गुन्हेगारीला आळा घालून शहराची श ...