लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
ठाणगाव आरोग्य केंद्राच्या वतीने 6687 कुटुंबाचे सर्वेक्षण सुरु - Marathi News | Survey of 6687 families started on behalf of Thangaon Health Center | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ठाणगाव आरोग्य केंद्राच्या वतीने 6687 कुटुंबाचे सर्वेक्षण सुरु

ठाणगाव: सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने 'माझे कुंटूब माझी जबाबदारी' ही मोहीम राबविण्यात आली. ...

स्वस्त धान्य विक्री केंद्र ठरु शकते ह्यकोरोनाह्णचे संक्रमणाचे केंद्र - Marathi News | A cheap grain sales center could be the center of infection for hyacinths | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वस्त धान्य विक्री केंद्र ठरु शकते ह्यकोरोनाह्णचे संक्रमणाचे केंद्र

सिन्नर: एप्रिल महिन्यापासून बंद असलेली रेशन दूकानातील बायोमेट्रिक प्रणाली पुन्हा कार्यान्वीत करण्यात आली आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने रेशन वाटपासाठी ह्यबायोमेट्रिकह्ण पध्दत पुर्वीप्रमाणे राबविण्याचा निर्णय घेतल्याने कोरोनाचा वाढता प्रार्दूभाव लक ...

नांदूरवैद्य येथे आरोग्य तपासणीसह जंतूनाशक फवारणी - Marathi News | Disinfectant spraying with health check up at Nandurvaidya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदूरवैद्य येथे आरोग्य तपासणीसह जंतूनाशक फवारणी

नांदूरवैद्य : माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथे बेलगाव कुर्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुषमा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यसेविका मं ...

इगतपुरी महाविद्यालयात रासेयो वर्धापनदिन साजरा - Marathi News | Raseyo anniversary celebration at Igatpuri College | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरी महाविद्यालयात रासेयो वर्धापनदिन साजरा

घोटी : येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्र माच्या सुरु वातीला प्राचार्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ...

द्राक्षांच्या आॅक्टोबर छाटणीस कसबे सुकेणे परिसरात प्रारंभ - Marathi News | October pruning of grapes begins in the town drying area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :द्राक्षांच्या आॅक्टोबर छाटणीस कसबे सुकेणे परिसरात प्रारंभ

कसबे सुकेणे : नैसर्गिक संकटाचा सामना करत व कोरोनाशी लढाई देत द्राक्षउत्पादक यंदा पुन्हा नव्या उमेदीने द्राक्षबागांची आॅक्टोबर छाटणी करत आहेत. कसबे सुकेणे परिसरात या छाटणीला प्रारंभ झाला असुन द्राक्ष फळधारणेसाठी ही छाटणी महत्वपूर्ण असल्याने द्राक्ष उत ...

करंजखेड येथे हुतात्मा नाग्या कातकरी बलिदान दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम - Marathi News | Greetings program on the occasion of Martyr Nagya Katkari Sacrifice Day at Karanjkhed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :करंजखेड येथे हुतात्मा नाग्या कातकरी बलिदान दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम

पेठ : इंग्रज राजवटीच्या विरोधात आदिवासी जनतेवर होणार्या अन्याय व जंगल सत्याग्रहात हुतात्मा झालेले नाग्या महादू कातकरी यांच्या बलिदान दिनानिमति जनसेवा मंडळाच्या वतीने पेठ तालुक्यातील करंजखेड येथे प्रमिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. ...

दिंडोरी तालुका शिक्षक बॅँक चेअरमनपदी राजेन्द्र गांगुर्डे - Marathi News | Rajendra Gangurde as Dindori Taluka Shikshak Bank Chairman | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरी तालुका शिक्षक बॅँक चेअरमनपदी राजेन्द्र गांगुर्डे

लखमापूर : दिंडोरी तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन,व्हाईस चेअरमन, मानद सचिव पदांच्या निवडीची सभा सहाय्यक निबंधक कार्यालय दिंडोरी येथे संपन्न झाली. ...

मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीपूर्वीच शासन निर्णयांची होळी - Marathi News | Holi of government decisions even before the meeting of Marathi Kranti Morcha | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीपूर्वीच शासन निर्णयांची होळी

नाशिक : सकल मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांच्या राज्यस्तरीय बैठकीच्या प्रारंभीच राज्य शासनाच्या आठ निर्णयांची होळीकरण्यात आली. ...

मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीस प्रारंभ - Marathi News | Commencement of the meeting of Marathi Kranti Morcha | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीस प्रारंभ

नाशिक : सकल मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांच्या राज्यस्तरीय बैठकीस प्रारंभ झाला. ...