कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 00:46 IST2021-05-09T15:03:45+5:302021-05-10T00:46:07+5:30

चांदोरी : येथील रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल मधे कर्मवीर पद्मविभूषण भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. ...

Greetings to Karmaveer Bhaurao Patil | कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन

कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन

ठळक मुद्देचांदोरी विद्यालयात पुण्यतिथी

चांदोरी : येथील रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल मधे कर्मवीर पद्मविभूषण भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. या वेळी विद्यालयात असलेल्या
भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. या वेळी शासन नियमांचे पालन अगदी थोडया व्यक्ती च्या उपस्तिथीत कार्यक्रम पार पाडण्यात आला.
या वेळी विद्यालयाचे प्राचार्य एस.डी. सोमवंशी यांनी कर्मवीरांच्या आयुष्य कर्म व कार्य चा परिचय दिला.
या वेळी प्राचार्य एस.डी. सोमवंशी ,वसंत टर्ले ,संजीवकुमार शेटे ,विष्णू कोरडे ,आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमुख सागर गडाख , शालेय कर्मचारी लक्ष्मण कोरडे ,अशोक कोकाटे ,हांडगे आदी उपस्थित होते.

Web Title: Greetings to Karmaveer Bhaurao Patil