नाशिक : मराठा समाजाला आरक्षण कसे द्यायचे याचाविचार राज्य आणि केंद्र शासनाने करावा. ओबीसीमधुन आरक्षण द्यावे अशी मागणी आपण करुन ओबीसी मराठा वाद वाढवु नये. असे प्रतिपादन अण्णासाहेब पाटील आथ्र्कििविकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले. ...
नाशिक : मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी कायदेशीर लढाईबरोबरच रस्त्यावरही आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही, असे मत राज्यभरातील समन्वयकांनी बैठकीत बोलताना व्यक्त केले. ...
नाशिक : मागील सहा महिन्यांपान राज्यासह देशात सर्वत्र कोरोनाचे थैमान सुरु आहे. हा थैमान रोखता यावा यासाठी दरम्यानच्या काळात राज्य व केंद्र सरकारने लॉकडाऊनही घोषित केले. यामुळे पर्यटन व्यवसायाचेही अर्थचक्र पूर्णपणे रुतले; मात्र राज्य सरकारने पुन्हा 'मि ...
नाशिक : मार्च महिन्यापासून कोविडच्या महामारीत डाँक्टर्स, नर्सेस, सफाई कमर्चारी, सर्व प्रशासकीय अधिकारी काम करत आहेत. या सर्वांना कोविड योद्धे म्हणुन गौरवण्यात देखील आले. परंतु ह्या सर्वामध्ये फार्मासिस्ट म्हणजेच औषध निर्माण अधिकारी यांचा उल्लेख कमी क ...
घोटी : अत्याधुनिक तोफांचा सराव आधिकाधिक क्षमतेने करता यावा, म्हणून देवळाली कॅम्पचा तोफखाना स्कुलने फायरिंग रेंज विस्तारण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून भूसंपादनाच्या हालचाली सुरु केल्या आहेत. यामुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण पसरल्याने शेतकर्यां ...
सर्वतिर्थ टाकेद : सद्या कोरोनाच्या महामारीमुळे सर्वत्र सांस्कृतिक कार्यक्रम बंद असल्याने लोककलावंतांना उपासमारीने मरणापेक्षा आम्हाला ईच्छा मरणाची परवानगी द्या किंवा शासकिय मदत द्या या आशयाचे निवेदन आनंदतरंग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शाहिर उत्तमराव ...
त्र्यंबकेश्वर : पितृ पंधरवडा असो की दशिक्र या विधी असो यावेळी सर्वांचाच कावळ्याची आठवन येते. जेव्हा कावळा अन्नाला शिवत नाही. तासन्तास होऊनही कावळा घास उचलत नाही तेव्हा त्याचे महत्त्व पटते. मात्र कावळ्यांसह पक्ष्यांवर प्रेम करत त्यंची भूक नित्यनेमाने ...
उमराणे : गेल्या पंधरवाड्यापासुन देवळा तालुक्याच्या पुर्व भागातील उमराणेसह परिसरातील गावात अतीपावसाने मका, बाजरी, कांदे आदी शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रत्यक्ष नुकसान पाहणी प्रसंगी नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या झालेल्या पिकांचे तात्काळ प ...