Holi of the state government's manifesto from the Maratha community | राज्य शासनाच्या घोषणा पत्राची मराठा समाजाकडुन होळी

राज्य शासनाच्या घोषणा पत्राची मराठा समाजाकडुन होळी

ठळक मुद्देसकल मराठा क्रांती मोच्यार् समन्वयकांची नािशक येथे राज्यस्तरीय बैठक

नाशिक :मराठा क्रांति मोचार्च्या बैठकी पूर्वी राज्यशासनाने केलेल्या आठ घोषणांच्या पत्रकाची होळी करण्यात आली.
मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगीती दिल्यानंतर आंदोलनाची पुढीलदिशा ठहरवीण्यासाठी सकल मराठा क्रांती मोच्यार् समन्वयकांची नािशक येथे राज्यस्तरीय बैठक संपन्न झाली. या बैठकीला खासदा संभाजीराजे भोसले , अण्णासाहेब पाटील आिर्थक िवकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद पाटील आमदार िदलीप बनकर, आमदार सीमा िहरे आदींसह राज्यभरातील समन्वयत उपिस्थत होते. राज्य शासनाने मराठा समाजासाठी केलेल्या घोषणा या फसव्या असून या घोषणांपेक्षा आम्हाला आमचे आरक्षण द्या अशी भुमीका घेत बैठकीस सुरुवात होण्यापुवर्पत या घोषणा पत्रकाची होळी करण्यात आली. यावेळी तुषार गवळी, अिमत नडगे, सुदर्शन िनमसे, िकशोर ितडके, सिचन पवार, अिवनाश पाटील आदींसह समाजाचे कार्यकतेर् उपिस्थत होते.

 

Web Title: Holi of the state government's manifesto from the Maratha community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.