नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा आॅनलाईन पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रभर सोमवारपासून (दि.०५) सुरळीत सुरू झाल्या असून पहिल्या दोन दिवसातच तब्बल ५० हजार विद्यार्थ्यांनी आॅनलाइन परीक्षा ...
अभोणा : कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या अभोणा शहरात पोलीसांनी विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईला सुरु वात केली आहे विनामास्क फिरणाºयांवर प्रशासन कारवाई करीत असताना दुसरीकडे मात्र काही कोरोनाबाधित शहरात मुक्तपणे फिरत असल्याने शासनाने ठरवून दिलेल्या प ...
नाशिक शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रार्दूभावामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक परिस्थिती निर्माण होऊ नये, या करीता तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. ...
येवला : तहसीलदार रोहिदास वारु ळे यांच्या मुदतपूर्व बदलीचा निषेध करून, मराठा मावळा संघटनेने तहसिलदार वारूळे यांची बदली रद्द करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे. ...
येवला : अनुसूचित जमाती मध्ये धनगर समाजाचा समावेश करण्यात येऊ नये, या मागणीसाठी एकलव्य संघटनेने येथील तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. शासनाने आदिवासी समाजाशिवाय इतर कोणत्याही समाजाला अनुसूचित जमाती आरक्षणाचा लाभ देऊ नये अशी मागणी तहसीलदार प् ...
सोयाबीन पिकावरील हिरवी अमेरिकन बोंडअळीचे नियंत्रना वर मार्गदर्शन करताना कृषीकन्या चांदोरी : निफाड तालुक्यातील आहेरगांव या परिसरात लागवड झालेल्या ... ...
देशमाने : गाव व परिसरात आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अति पावसामुळे कांद्याची रोपे, नव्याने केलेल्या कांदा लागवडीसह इतर खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे, असे असतांना देखील देशमाने बुद्रुक व खुर्द येथील शेतकरी अद्यापही ...