भारम येथे माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 05:18 PM2020-10-06T17:18:58+5:302020-10-06T17:19:30+5:30

येवला : तालुक्यातील भारम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रार्तंगत माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम राबवली जात आहे.

My family at Bharam, my responsibility campaign | भारम येथे माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम

भारम येथे माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम

Next
ठळक मुद्देलोकसंख्येचे सर्वेक्षण करून त्याची आॅनलाईन माहिती भरण्यात येत आहे.

येवला : तालुक्यातील भारम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रार्तंगत माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम राबवली जात आहे.
या मोहीमेत भारम गावातील प्रत्येक कुटुंबाची माहिती घेतली जात असून दोन फेर्?याचे आयोजन करण्यात आले आहे. पिहल्या फेरीत लोकसंख्येचे सर्वेक्षण करून त्याची आॅनलाईन माहिती भरण्यात येत आहे. दुसर्?या फेरीत पुन्हा एकदा स्क्र ीनिंग केले जाणार आहे.
सर्वेक्षणा दरम्यान कोरोना लक्षणे आढळल्यास त्यांची तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात येणार आहे. मोहीम यशस्वीतेसाठी डॉ. जितेंद्र गायकवाड, डॉ. मनीषा सांगळे, डॉ. स्वाती करपे आण िआरोग्य कर्मचारी, आशा व स्वयंसेवक, सरपंच, ग्रामसेवक आदी परिश्रम घेत आहेत.
 

Web Title: My family at Bharam, my responsibility campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.