लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
मजूर परतले, पाऊसही थांबल्याने कामाला ‘समृद्धी’ - Marathi News | Labor returns, work 'prosperity' as rains stop | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मजूर परतले, पाऊसही थांबल्याने कामाला ‘समृद्धी’

नाशिक: पावसाचे माहेरघर असलेल्या इगतपुरी तालुक्यातील जोरदार पाऊस आणि कोरोनामुळे गावाकडे परतलेले मजूर यामुळे समृध्दी महामर्गाच्या इगतपुरी येथील थांबलेले कामकाज आता पुन्हा सुरू झाले आहे. पुढील महिन्यापासून कामाला अधिक गती येणार असल्याचे सुत्रांनी सांगित ...

माझे कुटूंब मोहिम आता स्पर्धात्मक - Marathi News | My family campaign is now competitive | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माझे कुटूंब मोहिम आता स्पर्धात्मक

नाशिक- कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य शासनाने आयोजित केलेली माझे कुटूंब, माझी जबाबदारी मोहिमेत आता प्रबोधनावर भर देण्यात येणार असून ही मोहिम स्पर्धात्मक करण्यात येणार आहे. त्यामुळे विविध प्रबोधन स्पर्धांना पारितोषीके देखील दिली जाणार आहेत. ...

ग्रामीण भागातील कोविड रुग्णांसाठी रेम्डीशिवर उपलब्ध - Marathi News | Remedies available for Kovid patients in rural areas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामीण भागातील कोविड रुग्णांसाठी रेम्डीशिवर उपलब्ध

नाशिक : जिल्'ातील ग्रामीण भागातील अत्यवस्थ कोविड रुग्णांना मोफत व तात्काळ अत्यावश्यक उपचार मिळण्यासाठी रेम्डीशिवर इंजेक्शन खरेदी करण्यात आले असून, तात्काळ तपासणीसाठी 10 हजार अँटिजेंन किट ही उपलब्ध झाले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहे ...

देशवंडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाय मृत्युमुखी - Marathi News | Cow dies in leopard attack at Deshwandi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देशवंडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाय मृत्युमुखी

नायगाव - सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गाय मृत्युमुखी पडण्याची घटना घडली. मेंगाळ वस्तीवर बिबट्याचा वावर वाढल्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी शेतकरी करत आहे. ...

पंचायत समिती सदस्य सोमनाथ जोशी यांची एकलव्य कोविड सेंटरला भेट - Marathi News | Panchayat Samiti member Somnath Joshi visits Eklavya Kovid Center | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचायत समिती सदस्य सोमनाथ जोशी यांची एकलव्य कोविड सेंटरला भेट

नांदूरवैद्य : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पाशर््वभूमीवर इगतपुरी पंचायत समितीचे सदस्य जोशी यांनी भावली येथील एकलव्य कोविड सेंटरला भेट देऊन आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. ...

कोरोनाबाबत जनजागृती रथास जिल्हाधिकारयांचा हिरवा कंदील - Marathi News | District Collector's Green Lantern for Corona Awareness Chariot | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोनाबाबत जनजागृती रथास जिल्हाधिकारयांचा हिरवा कंदील

नांदूरवैद्य : भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय अंतर्गत प्रादेशिक लोकसंपर्कब्युरो, नाशिक यांच्या वतीने कोवीड 19 जनजागृती रथास जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवत जनजागृती कार्यक्र माचे उद्घाटन करण्यात आले . ...

कोरोनाच्या बंदिस्त जीवनात तरु णाईची किल्ले भ्रमंतीला पसंती - Marathi News | In Corona's captive life, Tarunai prefers to wander the castle | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोनाच्या बंदिस्त जीवनात तरु णाईची किल्ले भ्रमंतीला पसंती

लोहोणेर : कोरोनाच्या बंदिस्त जीवनाला कंटाळत देवळा कळवण तालुक्यातील काही युवावर्ग या भागातील किल्ल्यांवर भ्रमंती करत इतिहासाला उजाळा देत आहेत. कामाच्या व्यापात पर्यटन होत नाही. आणिआता वेळ आहे तर कोरोनामुळे पर्यटनास मर्यादा पडत आहेत. यावर पर्याय काढत य ...

कोरोना चाचण्यांच्या निगेटिव्ह प्रमाणात वाढ - Marathi News | Negative increase in corona tests | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोना चाचण्यांच्या निगेटिव्ह प्रमाणात वाढ

नाशिक : जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या प्रमाणात वाढ होताना दिसत असली तरी प्रत्यक्षात कोरोनाच्या चाचण्यांमध्ये रुग्ण बाधित असण्याचे अर्थात अहवाल पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. म्हणजेच एकूण कोरोना चाचण्यांमध्ये रुग्णचा अहवाल निगेटिव येण्याच्या प ...

सोयाबीनच्या भावात ४०० रुपयांनी घसरण - Marathi News | Soybean prices fall by Rs 400 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सोयाबीनच्या भावात ४०० रुपयांनी घसरण

नाशिक : आवक वाढल्याने जिल्ह्यात सोयाबीनचे भाव ३५० ते ४०० रुपयांनी उतरले असून लासलगाव बाजार समितीत सोयाबीनला सध्या ३००० ... ...