लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
कनेक्टीवीटी मिळत नसल्याने आदिवासी भागातील नागरीक त्रस्त - Marathi News | Citizens in tribal areas suffer due to lack of connectivity | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कनेक्टीवीटी मिळत नसल्याने आदिवासी भागातील नागरीक त्रस्त

नाशिक : साहेब पोरांना अभ्यास करण्यासाठी कौलावर चढवायचे का ? असा प्रश्न आदिवासी भागातील नागरीक विविध मोबाईल कंपण्यांच्या अधिका?्यांना विचारु लागले आहेत. कंपण्यांकडून मात्र त्यांना उडवा उडिवची उत्तर दिली जात असल्याने या कंपण्यांच्या कारभाराबाबत आदिवासी ...

हाथरस घटनेचा येवल्यात शिवसेनेकडून निषेध - Marathi News | Shiv Sena protests against Hathras incident in Yeola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हाथरस घटनेचा येवल्यात शिवसेनेकडून निषेध

येवला : शहर व तालुका शिवसेना, युवा सेना यांच्या वतीने हाथरस घटनेचा निषेध करण्यात आला. ...

खासदारांच्या मध्यस्तीने सकारात्मक चर्चा - Marathi News | Positive discussion mediated by MPs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खासदारांच्या मध्यस्तीने सकारात्मक चर्चा

मनमाड: येथून जवळच असलेल्या धोटाणे येथील गॅस बॉटलींग प्रकल्पातील सिलेंडर वाहतूक करणाऱ्या वाहतुकदारांनी बेमुदत संप सुरू केला आहे.आज उशिरा खासदार डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत प्रकल्प अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत समाधानकारक तोडगा निघाल्याने उद्या सका ...

मनमाडला ‘दी बर्निग ट्रक’! - Marathi News | Manmadla 'The Burning Truck'! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनमाडला ‘दी बर्निग ट्रक’!

मनमाड: शहरातून जाणाऱ्या इंदूर पुणे महामार्गावर भरधाव वेगात जाणाºया मालट्रकने अचानक पेट घेतला. ...

घरी परतले सहा बाधित कोरोनामुक्त येवल्यातील तीन अहवाल पॉझीटीव्ह - Marathi News | Three reports of six infected corona-free Yeola returning home positive | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घरी परतले सहा बाधित कोरोनामुक्त येवल्यातील तीन अहवाल पॉझीटीव्ह

येवला : शहरासह तालुक्यातील तीन संशयितांचे रॅपीड अँटीजेन टेस्ट अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. तर सहा बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. ...

सिटू संघटनेच्या वतीने आमरण उपोषण - Marathi News | Death fast on behalf of Situ organization | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिटू संघटनेच्या वतीने आमरण उपोषण

मनमाड: मनमाड नगर परिषदेतील मयत कर्मचारी यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरीवर सामावून घ्यावे यासह इतर प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने पालिका प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण सुरू करण ...

करारानुसार पाणी द्या, चाऱ्यांची दुरस्ती करा! - Marathi News | Give water as per agreement, repair fodder! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :करारानुसार पाणी द्या, चाऱ्यांची दुरस्ती करा!

जळगाव नेऊर : येथील जलसिंचन शाखा कार्यालयात वितरिका क्र मांक २७ ते ३२ वरील पाणी वापर संस्था अध्यक्ष, सचिव ... ...

चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या आऊटसोर्सिंगला विरोध - Marathi News | Opposition to outsourcing of Class IV employees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या आऊटसोर्सिंगला विरोध

कसबे सुकेणे:- राज्य शासकीय चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची आऊटसोर्सिंग पद्धतीने भरती करण्यास राज्य सरकारी गट ड चतुर्थश्रेणी मध्यवर्ती कर्मचारी महासंघाने तीव्र ... ...

कोरोनो रु ग्णांची वाढती संख्या आमदारांनी घेतली आढावा बैठक - Marathi News | Rising number of Corona patients MLAs review meeting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोनो रु ग्णांची वाढती संख्या आमदारांनी घेतली आढावा बैठक

इगतपुरी : तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनो रु ग्णांची संख्या वाढत असल्याने जनजागृती करण्यासाठी शहरातील प्रत्येक नगरसेवकांनी आपआपल्या वार्डात फीरून जनजागृती करावी तर तालुक्यातील प्रत्येक गांवातील सरपंच व उपसरपंच यांनी गावात जनजागृती करणे आवश्यक आहे. ...