लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
इतिहासात पहिल्यांदाच कोटमगाव येथील नवरात्रोत्सव रद्द - Marathi News | For the first time in history, Navratri festival at Kotamgaon was canceled | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इतिहासात पहिल्यांदाच कोटमगाव येथील नवरात्रोत्सव रद्द

येवला : महाराष्ट्रासह गुजराथमध्ये प्रसिद्ध असलेल्या तालुक्यातील श्री क्षेत्र कोटमगाव येथील नवरात्रोत्सव यंदा कोरोनोच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. ...

भोसलाच्या चार शिक्षकांना आदर्श क्रीडा पुरस्कार - Marathi News | Awards to four sports teachers of Bhosla | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भोसलाच्या चार शिक्षकांना आदर्श क्रीडा पुरस्कार

नाशिक- रोटरी क्लब आॅफ नाशिक ग्रेप सिटीच्या वतीने नॅशनल बिल्डर अवॉर्ड अंतर्गत आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार वितरणाचा सोहळा नुकताच गंजमाळ येथील ... ...

राजापूर परिसरात मका सोंगणीला वेग - Marathi News | Acceleration of maize sowing in Rajapur area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजापूर परिसरात मका सोंगणीला वेग

राजापूर : परिसरात सध्या पावसाने उघडीप दिल्याने सध्या शेतकऱ्यांच्या खरीपाच्या मका सोंगणीला सूरवात झाली आहे. मका सोंगणी मजुरीचा खर्च एकरी सहा ते सात हजार रु पये आहे. रोजंदारी ८०० रु पये जोडी असा मका, सोयाबीन, बाजरी, सोंगणीचा मजुरीचा दर आहे. बºयाच शेतकऱ ...

बिडकर यांना अभिवादन - Marathi News | Greetings to Bidkar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिडकर यांना अभिवादन

अभोणा : डांग सेवा मंडळ, नाशिक संस्थेचे माजी सचिव व दुर्गम आदिवासी भागात सेवा भावनेने शैक्षणिक व आरोग्य सेवा ... ...

विना मास्क प्रवेश करणाऱ्यांवरहोणार दंडात्मक कारवाई - Marathi News | Penalties will be imposed on those who enter without a mask | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विना मास्क प्रवेश करणाऱ्यांवरहोणार दंडात्मक कारवाई

सर्वतीर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागातील ग्रामपंचायत सर्वतीर्थ टाकेद येथे येणाºया नागरीकांनी टाकेद गावामध्ये प्रवेश करतांना तोंडाला मास्क न लावल्यास दंडात्मक कारवाई ग्रामपंचायतने गावातील दुकानदार व ग्रामस्थ यांच्या एकमताने सुरू केली आहे. ...

हॉटेल व्यावसायिक ग्राहकांच्या प्रतिक्षेत - Marathi News | Awaiting hotel commercial customers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हॉटेल व्यावसायिक ग्राहकांच्या प्रतिक्षेत

वणी : शासनाच्या निर्देशानुसार हॉटेल व रेस्टॉरंट सुरु करण्यासाठीच्या निर्णयानुसार नियमांचे पालन करु न व्यावसायिकांनी आपले कामकाज सुरु केले. मात्र अपेक्षित प्रतिसादाअभावी ग्राहकांची प्रतिक्षा करावी लागते आहे. ...

नांदूरशिंगोटे येथे बाजारपेठेतील व्यवहार पूर्वपदावर - Marathi News | Market transactions at Nandurshingote pre-positioned | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदूरशिंगोटे येथे बाजारपेठेतील व्यवहार पूर्वपदावर

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटेसह परिसरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामस्थ, प्रशासन व व्यापारी यांनी सात दिवस जनता कर्फ्यु लागु करण्यात आला होता. जनता कर्फ्युस सर्वांनी प्रतिसाद दिल्याने कोरोनाची साखळी तोडण्यास काही प ...

नांदूरशिंगोटेत कोरोना तपासणी शिबीर - Marathi News | Corona inspection camp at Nandurshingota | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदूरशिंगोटेत कोरोना तपासणी शिबीर

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तीन दिवसीय कोरोना तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. पहिल्या दिवशी येथील परिसरातील ५८ नागरिकांचे स्वॅब घेण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. ...

निगेटिव्ह चाचण्यांनी ओलांडला तब्बल दोन लाखांचा टप्पा - Marathi News | Negative tests crossed the two lakh mark | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निगेटिव्ह चाचण्यांनी ओलांडला तब्बल दोन लाखांचा टप्पा

गत सहा महिन्यांत जिल्ह्यात करण्यात आलेल्या कोरोना चाचण्यांमधून निगेटिव्ह चाचण्यांची संख्या तब्बल दोन लाखांच्या वर पोहोचली आहे. रविवारपर्यंत जिल्ह्यात झालेल्या २ लाख ८१ हजार २१० चाचण्यांपैकी निगेटिव्हची संख्या २ लाख ४९ झाली होती. ...