नाशिक: मिशन बिगीन अंतर्गत जाहिर करण्यात आलेल्या आदेशानुसार सोमवार (दि.५) पासून कन्टन्मेंट झोन वगळता इतर क्षेत्रातील रेस्टॉरंट, बार, कॅफे, कॅन्टीन, रिसॉर्ट, क्लब सुरू करण्यास संमती देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. ...
नाशिक- उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्'ात गत आठवड्याच्या तुलनेत यंदा रूग्णांची संख्या वाढली असली तरी एकुण रूग्ण बरे होण्याच्या प्रमाणात आणि मृत्यू ... ...
नाशिक: रेशनचे धान्य वाटप करण्याची जबाबदारी असलेल्या रेशनधान्य दुकानदारांनी सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करतानाच धान्य देतांना अंतर असावे म्हणून उपायोजना केलेल्या आहेत. मात्र बरेचसे ग्राहक मास्क वापरत नसल्याने दुकानदारांना असुरक्षित वाटू लागले असून त् ...
नाशिक: गांधीनगरच्या मैदानावर दरवर्षी होणारी रामलिला आणि रावण दहनाचा कार्यक्रम यंदा कोरोनाच्या प्रभावामुळे होणार नसल्याने ६४ वर्षात प्रथमच रामलिलेची परंपरा खंडीत होणार आहे. येथील उत्सवाला दरवर्षी हजारोंच्या संख्येने येणाऱ्या प्रेक्षकांची गर्दी लक्षात ...
नाशिक : मराठा आरक्षणावरील स्थगिती तात्काळ उठविण्यासाठी जलद गतीने प्रयत्न व्हावेत, तसेच मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात सरकारने अधिक गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावे यासाठी सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे मुख्यमंञी उध्दव ठाकरे यांना मागण्यांचे निवेदन सादर कर ...
नाशिक: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच क्षेत्रांवर परिणाम झाल्याने आर्थिक प्रश्न उभा राहिला आहे. वेतन कपात तसेच अनेकांचे रोजगार गेल्याने आर्थिक विवंचतेन असलेल्या सर्वसामान्य कर्जधारकांना केंद्राने काहीप्रमाणात दिलासा दिला आहे. आता शैक्षणिक कर्ज घेत ...
नाशिक- शासनाने अलिकडेच घेतलेल्या निर्णयानुसार महापालिका हद्दीलगत बांधकामांना विकास कामांना मोठी संधी आहे. त्यानुसार महापालिकेच्या हद्दीबाहेर दोन किलो मीटरच्या क्षेत्रापर्यंत अडीच ... ...
नाशिक : शहर व जिल्'ात अध्याप यूपीएससी परीक्षेचे केंद्र नसल्याने केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत रविवारी (दि.४) घेण्यात आलेल्या नागरी सेवा पूर्व परीक्षेसाठी नाशिकच्या सुमारे पाच ते सहा परीक्षार्थी उमेदवारांना मुंबई-पुण्याचा प्रवास करावा लागला. ...
सिडको :-सिडको प्रशासनाने यापूर्वी सहा योजना उभारल्या असून आता पांजारपोळच्या जागेवर सिडकोकडून आणखी नवीन योजना उभारली जाण्याची शक्यता आहे. शनिवारी जिल्'ाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी प्रशासनाबरोबर बैठक घेऊन नवीन योजनांसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिल ...