लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
गावांच्या विकासासाठी अधिकारी होणार ‘समृद्ध’ - Marathi News | Officials to be 'prosperous' for village development | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गावांच्या विकासासाठी अधिकारी होणार ‘समृद्ध’

नाशिक: रोजगार हमी योजनेत ’मागेल त्याला काम’ हे प्रमुख उद्दिष्ट ैअसल्याने आणि त्यातून गावांमध्ये समृद्धी आणण्यासाठी योजना राबविली जात असतांना या योजनेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना रोजगार हमी योजनेची सखोल माहिती असणे अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने आता रोजग ...

बळीराजांला भाजीपाल्याचा आधार - Marathi News | Vegetable support to Baliraja | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बळीराजांला भाजीपाल्याचा आधार

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील शेतकरी वर्गाने भाजीपाला पिकांला पसंती दिल्याने कोरोनाच्या काळातील भरपाई भरून निघेल अशी आशा निर्माण झाली आहे. ...

मानोरीत ‘एक मूठ पोषण’ आहाराचे वाटप - Marathi News | Distribution of ‘One Handful of Nutrition’ food in Manori | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मानोरीत ‘एक मूठ पोषण’ आहाराचे वाटप

मानोरी : राज्य शासन आणि महिला बालविकास एकात्मिक प्रकल्पांतर्गत येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील अंगणवाडीमध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने एक मूठ पोषण आहार अभियानांतर्गत पोषण आहाराचे वाटप सरपंच नंदाराम शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. ...

हाथरस घटनेच्या निषेधार्थ सटाण्यात तरुणाई रस्त्यावर - Marathi News | Youth on the streets in Satna to protest the Hathras incident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हाथरस घटनेच्या निषेधार्थ सटाण्यात तरुणाई रस्त्यावर

सटाणा : उत्तर प्रदेशसह देशभरात बलात्काराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, महिला आणि युवतींमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. हाथरस येथील पीडितेवर बलात्कार करून तिचा निर्घृण खून करणाऱ्या नराधमांना तत्काळ फाशीची शिक्षा व्हावी आणि भारतीय संविधानात बलात्का ...

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेचे उद्घाटन - Marathi News | Inauguration of 'My Family, My Responsibility' campaign | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेचे उद्घाटन

सर्वतीर्थ टाकेद : माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकार यांच्या क्षेत्रीय लोकसंपर्क ब्यूरो नाशिक यांच्या वतीने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या योजनेअंतर्गत इगतपुरी तालुक्यातील वाघेरे गावात मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शाहीर उत्तम गायकर आणि स ...

ग्रामीण भागात झाडावर आॅनलाइन शिक्षण - Marathi News | Online education on trees in rural areas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामीण भागात झाडावर आॅनलाइन शिक्षण

पेठ : शाळा बंद शिक्षण सुरू असले तरी पेठ तालुक्यात जवळपास सर्वच शासकीय व खासगी कंपन्यांची दूरसंचार यंत्रणा कोलमडली असल्याने टॉवर असून रेंज मिळत नसल्याने विद्यार्थी, पालक व नागरिक हैराण झाले आहेत. टॉवरखाली नॉट रिचेबल अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामु ...

पिंपळगावी बहुजन परिषदची जिल्हा बैठक - Marathi News | District meeting of Pimpalgaon Bahujan Parishad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगावी बहुजन परिषदची जिल्हा बैठक

पिंपळगाव बसवंत : संघटना बांधणीसह साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ पुन्हा सुरू करावे, अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न देऊन सन्मानित करावे, मातंग समाजाची ( अ,ब,क,ड ) वर्गवारी करून जातीचे आरक्षण द्यावे, मातंग समाजावर महाराष्टÑात अन्याय अत्याचार घड ...

विवाह सोहळ्यातील सूर बंद - Marathi News | Tune off the wedding ceremony | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विवाह सोहळ्यातील सूर बंद

लासलगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम, मंगलकार्य, विवाहकार्य यावर निर्बंध आल्यामुळे बॅण्ड व्यावसायिक अडचणीत आले आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून विवाह तर काही प्रमाणात सुरू झाले परंतु या विवाहात बॅण्डच ...

सायगाव परिसरात खरीप हंगाम तोट्यात - Marathi News | Loss of kharif season in Saigaon area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सायगाव परिसरात खरीप हंगाम तोट्यात

सायगाव : चालू हंगामात सायगावसह उत्तर पूर्व भागात गेल्या चाळीस वर्षांचा विक्रम मोडत विक्रमी पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे खरीप हंगामातील मका, बाजरी, मूग, भुईमूग, सोयाबीन, लाल कांदा, भाजीपाला आदी शेतमालाचे मोठे नुकसान झाले. उत्पादन खर्चाची आकडेमोड केली ...