बिडकर यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 03:56 PM2020-10-05T15:56:33+5:302020-10-05T15:57:03+5:30

अभोणा : डांग सेवा मंडळ, नाशिक संस्थेचे माजी सचिव व दुर्गम आदिवासी भागात सेवा भावनेने शैक्षणिक व आरोग्य सेवा ...

Greetings to Bidkar | बिडकर यांना अभिवादन

बिडकर यांना अभिवादन

Next
ठळक मुद्देडॉ. बिडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण
अभोणा : डांग सेवा मंडळ, नाशिक संस्थेचे माजी सचिव व दुर्गम आदिवासी भागात सेवा भावनेने शैक्षणिक व आरोग्य
सेवा देणारे डॉ. विजय बिडकर यांच्या स्मृती दिनी अभोणा जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्र म शाखा यांचे वतीने मुख्य कार्यालयातील डॉ. बिडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षक,
शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. (फोटो ०५ बिडकर)

Web Title: Greetings to Bidkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app