जानोरी अंगणवाडीत सँनिटरी नॅपिकन वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 04:33 PM2020-10-06T16:33:36+5:302020-10-06T16:34:45+5:30

जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी अंगणवाडी 1 येथे किशोरवयीन मुलींना सरपंच संगीताताई सरनाईक यांच्या हस्ते सॅनेटरी नॅपिकन वाटप करण्यात आले.

Distribution of sanitary napkins in Janori Anganwadi | जानोरी अंगणवाडीत सँनिटरी नॅपिकन वाटप

जानोरी अंगणवाडीत सँनिटरी नॅपिकन वाटप

googlenewsNext
ठळक मुद्दे14 ते 18 वयोगटातील किशोर वयीन मुलींना सँनटरी नॅपिकन

जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी अंगणवाडी 1 येथे किशोरवयीन मुलींना सरपंच संगीताताई सरनाईक यांच्या हस्ते सॅनेटरी नॅपिकन वाटप करण्यात आले.
जानोरी येथील अंगणवाडी 1 येथे 14 ते 18 वयोगटातील किशोर वयीन मुलींना सँनटरी नॅपिकन जानोरी गावच्या सरपंच संगीताताई सरनाईक यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी गावचे उपसरपंच गणेश तिडके, ग्रामपंचायत सदस्य शंकरराव वाघ, विष्णुपंत काठे, अशोक केंग, सुभाष सुभाष नेहरे, हिराबाई भोई, ग्राम विकास अधिकारी के.के. पवार, , अंगणवाडी सेविका गंगावती वाघ, मदतनीस जयश्री केंग, तसेच हिराबाई गांगुर्डे, विमलताई घुमरे आदी उपस्थित होते. (फोटो ०६ जानोरी)

Web Title: Distribution of sanitary napkins in Janori Anganwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.