लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
विद्यार्थांना दुसऱ्या फेरीची प्रतीक्षा - Marathi News | Students wait for the second round | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्यार्थांना दुसऱ्या फेरीची प्रतीक्षा

नाशिक : शहरासहा राज्यभरातील प्रमुख सहा प्रमुख महानगर क्षेत्रातील अकरावीची प्रवेश केंद्रीय आॅनलाईन पद्धतीने करण्यात येत आहेत. कोविड -१९ संसर्गजन्य आजाराचे सावटाखाली होत असलेली ही प्रवेश प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या एसईबीसी आरक्षणासंदर्भातील आदेशाम ...

जिल्'ातील आदिवासीना लवकरच वन पट्ट्याचे वाटप - Marathi News | Forest leases will be allotted to the tribals of the district soon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्'ातील आदिवासीना लवकरच वन पट्ट्याचे वाटप

नाशिक: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यामुळे नाशिक जिल्'ातील आदिवासीना लवकरच आदिवासी विकास मंत्राच्या उपस्थितीत वन पट्ट्याचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी दिली. ...

लालपरीची प्रवाशांना अजूनही प्रतीक्षाच - Marathi News | Lalpari passengers are still waiting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लालपरीची प्रवाशांना अजूनही प्रतीक्षाच

देवगाव : ग्रामीण भागाच्या जीवनवाहिनी असलेल्या लालपरीची चाके अजूनही ग्रामीण भागात धावू न शकल्याने प्रवाशांना आता लालपरीची प्रतीक्षा करावी लागत आहे. कोरोना संसर्ग वाढू लागल्यानंतर रस्त्यावरून धावणारी एसटी जागेवरच थांबवावी लागली. तेव्हापासून थांबलेली चा ...

कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी - Marathi News | Demand to start Kovid Center | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी

देवगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता उपचाराची साधने कमी पडु लागत असल्याने अनेक रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे गावागावातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच जिल्हा रुग्णांलय नाशिक, पिं ...

श्रीदावलेश्वर महादेव तीर्थक्षेत्र विकासाची मागणी - Marathi News | Demand for development of Sridavleshwar Mahadev Shrine | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :श्रीदावलेश्वर महादेव तीर्थक्षेत्र विकासाची मागणी

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात गुजरात सिमेवर दावलेश्वर महादेव हे प्रसिध्द तिर्थक्षेत्र आहे. सिमा परिसरातील भाविकांचे आराध्य दैवत असलेले हे स्थान ... ...

हॉटेल्सची वेळमर्यादा गैरसोयीची - Marathi News | Inconvenient time limits of hotels | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हॉटेल्सची वेळमर्यादा गैरसोयीची

येवला : गेली सहा महिने बंद असलेली हॉटेल्स , रेस्टॉरंट, बार उघडले असले तरी हॉटेल्स खुले ठेवण्यासाठी दिलेली सायंकाळी ... ...

आदिवासी वस्ती ते मोतीनंदर मळा रस्त्याची पहाणी - Marathi News | Inspection of road from tribal settlement to Motinandar Mala | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदिवासी वस्ती ते मोतीनंदर मळा रस्त्याची पहाणी

खर्डे : येथील मोतीनंदर मळा ते आदिवासी वस्ती कडे जाणाऱ्या रस्त्यावरील कोलथी नदीवर पूल बांधण्यात या मागणीच्या वृत्ताची दखल ... ...

महाराष्टÑातही दिशा कायदा लागू करा - Marathi News | Implement Direction Act in Maharashtra too | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महाराष्टÑातही दिशा कायदा लागू करा

सटाणा : महाराष्ट्रात हाथरस सारखी घटना घडू नये आाणि नराधमांना कायद्याचा वचक बसावा यासाठी आंध्रप्रदेश सरकारप्रमाणे राज्यात तात्काळ ‘दिशा ... ...

पिंप्री सदो येथे उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा - Marathi News | Clear the flyover at Pimpri Sado | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंप्री सदो येथे उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा

इगतपुरी : समृद्धी महामार्ग आणि नाशिक ते मुंबई महामार्ग क्र . ३ या दरम्यान प्रस्तावित उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी महाराष्ट्र राज्य ... ...