नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या गोंदे दुमाला या गावाचे जिल्ह्यात प्रसिद्ध ग्रामदैवत भवानी मातेचे उंच टेकडीवर असलेले मंदिर गावाच्या चारही बाजूने दिसते. विशेष म्हणजे या मंदिराच्या कळसाचे दर्शन सहज होते. चैत्रपौर्णिमेनिमित्त ग ...
दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याचा ४४ वा गळीत हंगाम शुभारंभ गुरूवार दि. २२ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कोव्हिड १९ चे सर्व निर्देश पाळून संपन्न होणार आहे ...
कवडदरा : इगतपुरी तालुक्यातील बारशिंगवे येथे अवकाळी पावसामुळे झालेल्या भात पीक नुकसानीचे प्रत्यक्षात पाहणी करून शासकीय पातळीवर दखल घेण्यासंदर्भात कृषी, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे यांनी सूचना करून शेतकऱ्यांच्या शेताव ...
नायगाव - गेल्या चार दिवसांपासुन नायगाव खो-यात होत असलेल्या पावसामुळे पीक सडु लागली आहे.महागड्या कांदा पिकाचे अतोनात नुकसान होत असल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे.शासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतक-यांनी केली आहे. ...
दिंडोरी : रासायनिक औषधांचा शेतीव्यवसायावर मोठा परिणाम होत असून शेतीबरोबरच मानवी जीवालाही धोका निर्माण होत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी अति रासायनिक औषधांचा वापर टाळावा असे प्रतिपादन कृषिकन्या वैष्णवी जाधव यांनी केले, ...
त्र्यंबकेश्वर ; त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रथितयश सहकारी संस्था व शेतक-यांच्या प्रगती सिंहाचा वाटा असलेल्या अंबोली विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी उद्योजक दत्तात्रय जाधव तर व्हा.चेअरमनपदी कृषी उद्योजक तथा प्रगतीशील शेतकरी नवनाथ बोडके यां ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील हरसुल परिसरातील चिंच ओहळ, देवडोंगरा, ओझरखेड या गुजरात सीमेवरील परिसरात घनदाट जंगलात खैर साग या लाकडांची तस्करी होत असते. या झाडांची चोरटी व अवैध वाहतुक होत असते. दि.18 रोजी गुप्त खबर मिळाल्या वरुन वन अधिकारी व कर्मचा-यांनी ...
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील आंबेदिंडोरी ते मोहाडि रस्ता दूरुस्ती च्या प्रतिक्षेत.सदर रस्त्यावर वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते.आंबेदिंडोरी ते मोहाडि रस्त्याचा अक्षरशः रस्त्याचा फज्जा उडाला आहे.ठिक-ठिकाणी रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहे. सदर ...
सिन्नर :तालुक्यात पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जनावरांना लाळ खुरकूत प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु असून तालुक्यासाठी 82 हजार लस प्राप्त झाल्या आहेत. आजपावेतो तालुक्यातील 19 हजार जनावरांना लस देण्यात आली असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे डॉ मिलिंद भणगे ...