लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
मनपातील टीडीआर घोटाळ्याच्या चौकशीला प्रारंभ - Marathi News | Commencement of investigation into arbitrary TDR scam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपातील टीडीआर घोटाळ्याच्या चौकशीला प्रारंभ

नाशिक : महापालिकेत गाजत असलेल्या देवळाली शिवारातील सर्व्हे क्रमांक २९५ मधील शंभर कोटींच्या टीडीआर घोटाळ्यासह अन्य प्रकरणांच्या चौकशीला अखेरीस बुधवारपासून प्रारंभ झाला आहे. अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त चौकशी समितीची पहिली ब ...

बंदुकीच्या फैरीने शहिदांना मानवंदना - Marathi News | Salute to the martyrs with a gun fair | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बंदुकीच्या फैरीने शहिदांना मानवंदना

नाशिक : सालाबादप्रमाणे यंदाही बुधवारी (दि.२१) पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर पोलीस प्रशासनाच्या वतीने शहीद पोलिसांच्या स्मृतींना मानवंदना देण्यात आली. यावेळी पोलिसांच्या तुकडीने हवेत बंदुकीच्या फैरी झाडल्या. त्यानंतर उपस्थित वरिष्ठ अधिकारी वर्गाने ...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विषयाला पुन्हा चालना - Marathi News | Reviving the Government Medical College subject | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विषयाला पुन्हा चालना

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकमध्ये असतानाही पदव्युत्तर तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाशिकमध्ये नसल्याने महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत पालकमंत्र्यांनी या संदर्भात तत्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सू ...

मोहाडी येथे बिबट्या जेरबंद - Marathi News | Leopard confiscated at Mohadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोहाडी येथे बिबट्या जेरबंद

दिंडोरी : तालुक्यातील मोहाडी येथे कोराटे रस्त्यावरील संतोष तिडके यांच्या शेताच्या बांधावर लावलेल्या पिंजर्?यात बिबट्या जेरबंद झाला आहे. ...

रावळगाव कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ - Marathi News | Launch of crushing season of Rawalgaon factory | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रावळगाव कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ

मालेगाव : तालुक्यातील रावळगाव येथील एस. जे. शुगर अँड पॉवर लिमिटेड डिस्टीलरीसाखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ मंगळवारी सायंकाळी अग्निप्रदीपन व जलपूजन करून करण्यात आला. ...

लिक्विड ऑक्सिजन टँक वर्षअखेरपर्यंत सेवेत :डॉ. रत्ना रावखंडे - Marathi News | Liquid oxygen tanks in service till the end of the year | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लिक्विड ऑक्सिजन टँक वर्षअखेरपर्यंत सेवेत :डॉ. रत्ना रावखंडे

जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात लिक्विड ऑक्सिजन टँक उभारणीचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे भविष्यातही सिव्हिलच्या रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा कधीच जाणवणार नसल्याची ग्वाही जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. रत्ना रावखंडे यांनी दिली. ...

पोलीस स्मृतीदिन : बंदुकीच्या फैरीने शहिदांना मानवंदना - Marathi News | Salute to the martyrs with a gun fair | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलीस स्मृतीदिन : बंदुकीच्या फैरीने शहिदांना मानवंदना

यावेळी दिघावकर म्हणाले, अर्धसैनिकी बलाच्या विविध दलातील पोलीस अधिकारी आपले कर्तव्य बजावताना हौतात्म्य पत्करतात त्या शहिदांचे सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करत देशसेवा व कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. ...

ट्रकच्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार; दोन अपघातांत तिघांचा बळी - Marathi News | Husband and wife killed on the spot in truck collision; Three killed in two accidents | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ट्रकच्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार; दोन अपघातांत तिघांचा बळी

जेलरोड कोठारी कन्या शाळा येथे रस्ता ओलांडताना दुचाकी-ट्रकमध्ये अपघात होऊन लाखलगाव येथील पती-पत्नी ट्रकच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाल्याची घटना घडली. ...

शहराला पुन्हा जोरदार पावसाने झोडपले; धुवाधार 'बॅटींग' - Marathi News | The city was again hit by heavy rains | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहराला पुन्हा जोरदार पावसाने झोडपले; धुवाधार 'बॅटींग'

ढगांचा गडगडाटासह पावसाच्या मुसळधार सरी सुमारे पाऊणतास कोसळल्याने शहरातील उंचसखल भागात पाण्याचे तळे साचल्याचे चित्र पहावयास मिळाले. ...