येथील बंदोबस्तावर असलेले पोलिस कर्मचारी व कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी वेळीच धाव घेत पंकजच्या हातातून पेट्रोलची बाटली जप्त करत त्यास दालनातून बाहेर काढले आणि पोलीस वाहनात डांबून थेट सरकारवाडा पोलीस ठाण्यात हलविले. ...
ओझर: पोलीस ठाण्यात पडून असलेल्या बेवारस व अनेक गुन्ह्यांमध्ये जप्त असलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांच्या मालकांचा शोध लावण्याचे पोलिस ठाण्यामार्फत वाहनांची ओळख पटविण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. ...
सिन्नर : खरिपात केलेला खर्च तर अंगलट आलाच. शिवाय आता रब्बी पेरणीसाठी कुणाकडे हात पसरायचा, असा प्रश्न परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पडला आहे. परतीचा पाऊस नको तेवढा लांबल्याने रब्बीचा पेराही लांबला आहे. ...
सिन्नर : दसरा, दिवाळी सण साजरा करण्यासाठी ग्रामीण भागातील गरीब जनतेला रेशन कार्डवर जीवनावश्यक वस्तू कमी दरात उपलब्ध करून देण्याची मागणी भाजपाचे तालुका उपाध्यक्ष दत्तात्रेय गोसावी यांनी तहसीलदारांकडे केली. ...
सायखेडा : गोदाकाठ भागातील चापडगाव येथे शेतातील काम आटपून विहिरीवर हातपाय धुण्यासाठी गेलेल्या मनीषा माणिक दराडे या महिलेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. ...
नाशिक : राज्यात अद्याप परतीच्या पावसाचा जोर कायम असून त्याचा कांदा उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता असल्याने नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कांद्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांमध्ये व्यक्त केली जात आहे. ...