सिन्नर : येथील बसस्थानक परिसरातील एका स्वीट मार्टमधील अस्वच्छतेचे आणि ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ सुरु असलेले गचाळ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रीया उमटल्या. ...
राज्यभरातील विविध बाजार समित्यांमध्ये सोमवारी १९,३४६ टन कांद्याची आवक झाली होती. मंगळवारी राज्यभर फक्त १० हजार २२ टन आवक झाली आहे. यामुळे बाजारभाव वाढले आहेत. ...
येवला : तालुक्यातील धार्मिक देवस्थान व पर्यटन स्थळ असणार्या देवदरी येथील मंदिर परिसरात शिवाज्ञा करियर अकॅडमीच्या वतीने विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ...
पिंपळगाव लेप : येथील श्री रेणूका देवी जागृत व नवसाला पावणारी देवी म्हणून पंचक्रोशीत प्रसिध्द आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी देवस्थान बंद असले तरी नित्यपूजा पाठ व धार्मिक कार्यक्रम मात्र भाविकांविना सुरू आहे. ...
नाशिक- स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिक शहरातील हनुमान वाडी आणि मखमलाबाद येथे ग्रीन फिल्ड प्रकल्प राबविण्यासाठी शेतकऱ्यांची समंती न घेताच प्रकल्पाची आखणी केल्याने त्यास परीसरातील शेतकरी आणि मिळकतधारकांनी आक्षेप घेतले होते. अशा १७० शेतक-यांच्या आक्षेपांवर य ...
नाशिक- महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वार्षिक भाडेमुल्यात वाढ केल्यानंतर त्याला विसंगत निर्णय महासभेने घेतला. त्यामुळे निर्माण झालेल्या अधिकार क्षेत्र आणि दोन विसंगत ठराव एकाच वेळी कसे काय अस्तित्वात होऊ शकतात यावर उच्च न्यायलय आता पुढिल मंगळवा ...
दिंडोरी : नाशिक जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांच्या प्रेरणेतून एक मुठ पोषण अभियान अर्तगत करंजवण येथील तीन अंगणवाडी केंद्रातील कुपोषीत बालकांना ग्रामपंचायतीच्या वतीने प्रति बालक २ किलो शेंगदाणे, २ किलो गुळ, ३ किलो बराटे, ५०० मिली ख ...
लासलगाव बाजार समितीत मागील आठवड्याच्या तुलनेत २ हजार ९१ रूपये प्रति क्विंटल मागे जास्त इतका उच्चांकी या हंगामातील बाजारभाव मिळाला आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये नवीन लाल कांद्याला ११ हजार १११ रुपये इतका उच्चांकी ऐतिहासिक बाजारभाव लासलगाव बाजार समितीत ...
नाशिक : लासलगाव आणि पिंपळगाव बसवंत येथील कांदा व्यापाऱ्यांची प्राप्तिकर विभागाने तपासणी केल्याने व्यापाऱ्यांनी लिलाव बंद ठेवले होते. सोमवारी (दि. १९) लिलावाची प्रक्रिया नियमित सुरू झाल्यानंतर कांदा दराने विक्रमी उसळी घेत लासलगावी ६ हजार ८९१ रुपये तर ...