जळगाव नेऊर..साताळी( ता. येवला) येथील सुशिक्षित तरूण शेतकरी सागर मोहन कोकाटे( वय २२) यांचा आज दिनांक २७ दुपारी शेतातील गट नंबर ४ मथील विहीरीवरील इलेक्ट्रिक मोटार चालु करण्यासाठी गेला असता शॉक लागुन तरूणाचा दुर्दैवी अंत झाला . ...
पिंपळगाव लेप : जऊळके- मुखेड फाटा रस्ताची अतिशय दयनीय अवस्था झाली असून खड्ड्यांमुळे चाळण झालेल्या रस्त्यामुळे वाहनचालकांसह पादचार्यांची मोठी गैरसोय होते आहे. ...
सिन्नर: राज्यभरातील ५ हजार शाळांपैकी फक्त ३०० शाळा माँडेल स्कुल म्हणून विकसीत करण्यासाठी सिन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद दापूर शाळेला राज्यशासनाचे नामांकन प्राप्त झाले आहे. ...
वणी : येत्या काही दिवसात दिवाळी हा सर्वात मोठ्या सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे आरोग्य अबाधित राहवे यासाठी अन्न व औषध प्रशासनाने यास अनुसरुन कार्यप्रणालीची दिशा निश्चित करणे आवश्यक आहे. ...
कळवण : तालुक्यातील शैक्षणिक कामकाजाचा नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी आढावा घेऊन सुरू असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. जिल्हा परिषद कनाशी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधून शिक्षकांना मार्गदर्शन केले. यावेळी व ...
पिंपळगाव बसवंत : कांदा दरवाढीला आळा घालण्यासाठी शासनाने कांद्याच्या साठवणुकीवर निर्बंध घातले. त्यामुळे व्यापारीवर्गाने केंद्र शासनाच्या निर्णयाला विरोध दर्शवत सोमवारपासून लिलावात सहभागी न होण्याचा पवित्रा घेतला आहे. त्याबाबत पिंपळगाव बाजार समितीत व्य ...
इगतपुरी : जिल्ह्यातील २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करू नये या मागणीसाठी नाशिक जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथ.) राजीव म्हसकर यांना निवेदन देण्यात आले. ...