पंचवटी : शहरात स्वच्छतेसाठी नाशिक महापालिकेने ठेकेदार नियुक्त करत कंत्राटी स्वच्छता कामगार नियुक्त केले असतांना असताना नवरात्र व दसरा उत्सवानंतर गोदाघाटावर निर्माल्याचे खच पडून होते. पंचवटी प्रभाग सभापती शितल माळोदे यांनी मंगळवारी गोदाघाटावर पाहणी दौ ...
सिन्नर: तालुक्याच्या पूर्व भागातील एक गावात घरात खेळणाऱ्या सात वर्षीय बलिकेचा विनयभंग करणाऱ्या 29 वर्षीय तरुणाविरोधात वावी पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
वैतरणानगर : कोरोनोच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक क्षेत्र पुर्णपणे ठप्प झाले असुन आँनलाईन शिक्षण प्रणालीवर भर दिला जात आहे. मात्र आदिवासी ग्रामीण भागामध्ये नेटवर्क व परिस्थिती नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत होते मात्र प ...
पंचवटी : फुलेनगर नगर परिसरात असलेल्या लक्ष्मण नगर येथे सोमवारी सकाळी भरदिवसा सराईत गुन्हेगारांनी कमरेला पिस्तूल लावून व हातात कोयते घेऊन एका महिलेच्या घरात घुसून महिलांना शिवीगाळ व मारहाण करत घरातील आरसा व इतर वस्तूंची तोडफोड करून कपाटात ठेवलेले सहा ...
वणी : गाईना बेशुद्धीचे इंजक्शन देऊन गायीना वाहनात टाकुण अपहरण करण्याचा प्रयत्न जागृत युवकांनी हाणुन पाडलाअसुन सिनेस्टाईल पद्धतीने फरार होणार्या संशयीताच्या वाहनाचा अपघात झाला व संशयीत घटनास्थळावरुन फरार झाले ...
सिन्नर: आमदार माणिकराव कोकाटे यांनी माजीप्रा च्या कार्यलयात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेतला. तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांचा शहासह भरतपूर, लक्ष्मणपूर, कोळगाव, मिरगाव, मिठसागरे, रामपूर या सात गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ...
उमराणे : शासनाने घाऊक कांदा व्यापार्यांंना २५ टन पर्यंत कांदा माल साठवणुकीचे निर्बंध लादल्याने येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत दुसर्या दिवशीही व्यापारी सहभागी न झाल्याने कांदा लिलाव ठप्पच होते.परिणामी भाववाढीची अपेक्षा असताना ...
सिन्नर: कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सिन्नरच्या ग्रामिण उपजिल्हा रुग्णालयांमध्ये सुरक्षा उपकरणांचा तुटवडा जाणवत आहे. ही बाब विचारात घेऊन डॉक्टरांच्या व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी दापुर येथील तरुण एकत्र येत सामाजिक उपक्रमातुन सिन्नर ग्रामिण उपज ...
लासलगाव : केंद्र सरकारने कांदा प्रश्नांसंदर्भात घेतलेल्या निर्णयावर गेल्या काही दिवसांपासून शेतकरी वर्गात मोठी नाराजी आहे. काही दिवसांपासून कांद्याचे लिलाव देखील बंद आहेत याचा थेट परिणाम हा कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांवर होत असतो. कांद्याच्या प्रश्नांब ...