सटाणा : लॉकडाऊन कालावधीत नागरीकांना प्रवास करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आदेशानुसार सटाणा आगारातून अत्यावश्यक सेवा म्हणून नाशिकसाठी तीन फेऱ्या शनिवार (दि.२९) पासून सुरु करण्यात आल्या असल्याची माहिती आगार प्रमुख उमेश बिरारी यां ...
नाशिक- महापालिकेला कोराेनामुळे सर्वच आर्थिक आघाड्यांवर फटका बसत आहे. घरपट्टी पाठोपाठ पाणी पट्टीला देखील फटका बसला असून ६५ कोटी रूपयांपैकी अवघे ३ केाटी ७० लाख रूपये गेल्या दोन महिन्यात जमा झाल्याने चिंतेचे वातावरण आहे.त्यातच सध्या काेेरोना संकट असल्या ...
मालेगाव : शहरात पेट्रोलने शंभरी पार केल्याच्या निषेधार्थ येथील राष्ट्रवादी युवक काँगेसच्या पदाधिकाऱ्यांनी पेट्रोल पंपावर पंपचालक, कर्मचारी आणि ग्राहकांना गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले . ...
ननाशी : खरीप हंगाम यशस्वी करावा. तसेच चढ्या दराने रासायनिक खतांची विक्री होत असल्याचे आढळल्यास विक्रेत्यांविषयी तत्काळ योग्य त्या आवश्यक पुराव्यानिशी कृषी विभागाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. कैलास खैरनार व तालुका कृषी अधिक ...
कळवण : तालुक्यात शुक्रवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. नाशिक रस्त्यावरील साकोरे गावाजवळ विजेच्या खांबावर झाड पडले. या वेळी वीजपुरवठा खंडित होऊन काही तास वाहतूक ठप्प झाली होती. ...
याप्रकरणी सदाशिव जगन राठोड (२०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आडगाव पोलीस ठाण्यात ट्रॅक्टरचालक प्रताप भिला राठोड (रा.पारोळा, जि.जळगाव) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
नाशिक जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. नाशिक जिल्ह्यात २० मे रोजी १७ हजार रूग्ण उपचार घेत होते. त्यात आता घट झाली आहे. जिल्हा पातळीवर बारा दिवस कडक निर्बंध पाळण्यात आल्याने आता सध्या पाच हजार र ...