लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nanded (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘ट्राय’चे नवीन टेरीफ कार्ड बनले डोकेदुखी - Marathi News | TRAI's new tariff card became a headache | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :‘ट्राय’चे नवीन टेरीफ कार्ड बनले डोकेदुखी

ब्रॉडकास्ट सेक्टरसाठी टेलिकॉम रेग्युलेटरी अ‍ॅथारिटी आॅफ इंडिया (ट्राय) ने नवीन टेरीफ कार्ड जारी केले. त्यानुसार सर्वसामान्यांचा फायदा त्यात दर्शविण्यात आला. ...

१२ नगरसेवकांनी घेतली स्वतंत्र सर्वसाधारण सभा - Marathi News | 12 Corporators took an independent general meeting | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :१२ नगरसेवकांनी घेतली स्वतंत्र सर्वसाधारण सभा

धर्माबाद पालिका अध्यक्षांची अचानक तब्येत बिघडल्याने त्यांनी ५ मार्च रोजी आयोजित सर्वसाधारण सभा रद्द करण्याचा निर्णय घेवून तशी नोटीस सभागृहाच्या दरवाजावर डकविली. ...

पोलिसांच्या मारहाणीत आदिवासी तरुणाचा मृत्यू - Marathi News | Tribal youth dies in police custody | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पोलिसांच्या मारहाणीत आदिवासी तरुणाचा मृत्यू

यवतमाळ जिल्ह्यातील दराटी (ता. उमरखेड) ठाण्यातील पोलिसांनी केलेल्या मारहाणीत तेथून जवळच असलेल्या बोरी येथील आदिवासी युवकाचा मृत्यू झाला. ...

पत्नी आणि मुलाचा विहीरीत फेकून खून; पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर  - Marathi News | Wife and child thrown into the well; The husband himself is present in the police station | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पत्नी आणि मुलाचा विहीरीत फेकून खून; पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर 

पतीने स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर होऊन कृत्याची कबुली दिली़ ...

प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत डावा विचार प्रभावी राहणार : प्रदीप आपटे  - Marathi News | The Left will remain in power till the question remains unresolved: Pradeep Apte | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत डावा विचार प्रभावी राहणार : प्रदीप आपटे 

आमुलाग्र बदल करण्याचा आग्रह धरणाऱ्या विचारांमधील प्रमुख प्रवाह म्हणजे मार्क्सवाद होय़ ...

"संघाबाबत आंबेडकरांनीच मसुदा द्यावा" - Marathi News | "Ambedkar should issue draft on Sangh" | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :"संघाबाबत आंबेडकरांनीच मसुदा द्यावा"

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यप्रणालीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी वेळोवेळी टीका केली़ ...

थापेबाजीमुळेच भाजपाची विश्वासार्हता संपली - Marathi News | BJP's credibility ended due to insult | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :थापेबाजीमुळेच भाजपाची विश्वासार्हता संपली

मी शब्द दिल्याप्रमाणे शहरातील ३८ कोटींच्या विकासकामे प्रारंभाने अर्धापूर शहराचा चेहरामोहरा बदलून जाणार असल्याचे प्रतिपादन खा़अशोकराव चव्हाण यांनी केले. ...

हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गय नाही - Marathi News | Unemployed workers are missing | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गय नाही

ज्या ठिकाणी कृषीपंपांचा लोड जास्त आहे, अशा ठिकाणच्या फीडरच्या सेपरेशनची कामे पूर्ण करावीत. ...

अवैध वाळू उपसा करणारी वाहने जप्त - Marathi News | Illegal sand extraction vehicles seized | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अवैध वाळू उपसा करणारी वाहने जप्त

लोहा तालुक्यातील शेलवाडी व पिंपरणवाडी या गावांच्या शिवारातील नदी-नाल्यांच्या पात्रातून अवैध रेतीउपसा करणाऱ्या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...