Nagpur News तंबाखू, गुटखा या पदार्थांच्या सेवनामुळे सुमारे ३५ टक्के लोकांना तोंडाचा कॅन्सर होत आहे. यामुळे कुणावर गाल, तर कुणावर जीभ कापण्याची वेळ येत आहे. ...
Nagpur News तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या प्रियकराने वस्तीतील व्हॉट्सअप ग्रूपवर अश्लिल चित्रफित व्हायरल केली. परिणामी मोठी बदनामी झाल्याने चिडलेल्या तरुणीच्या भावाने बहिणीच्या प्रियकराची निर्घृण हत्या केली. ...
Nagpur News कुख्यात बुकी कुणाल सचदेव याला ताब्यात घेत असतानाच, त्याच्यासोबत असलेले सहा बुकी पोलिसांची नजर चुकवून बेपत्ता झाले असून बुकीबाजारात प्रचंड खळबळ उडाली आहे. ...
Nagpur News राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलचे राज्यस्तरीय शिबिर ३ व ४ जून रोजी नागपुरात होत आहे. या शिबिराच्या समारोपाला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार उपस्थित राहणार आहेत. ...
Nagpur News नवीन शैक्षणिक सत्र २६ जूनपासून सुरू होत आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार किंवा नाही, याबाबत संभ्रम आहे. ...
Nagpur News उशिरा रात्रीपर्यंत आयपीएलची मॅच बघितल्यानंतर कामठीतील एका युवा व्यावसायिकाने स्वत:च्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली. ही घटना आज मंगळवारी सकाळी उघडकीस आली. ...
Nagpur News कोणत्याही ठोस कारणाशिवाय पतीला सोडून माहेरी निघून जाणे आणि पतीने वारंवार विनंती करूनही सासरी परतण्यास नकार देणे, एका पत्नीला चांगलेच भोवले. तिच्या अशा वागण्यामुळे कुटुंब न्यायालयाने पतीला घटस्फोट मंजूर केला. ...