सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे कंटाळलेल्या दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. दोन विविध ठिकाणातील या घटनेत एका शेतकऱ्याने विष प्राशन केले तर दुसऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ...
गेल्या नऊ महिन्याांसून विकास कामांच्या ‘निश्चित प्राधान्या’च्या(फिक्स प्रायवोरिटी)फाईल्स महापालिकेत मंजुरीसाठी अडल्या आहेत. ‘निश्चित प्राधान्याची विकास कामे त्वरित करणे अत्यावश्यक असते. ...
भाजपमध्ये एकेकाळी खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संजय जोशी यांच्यात कालांतराने वितुष्ट आले व यातूनच जोशी हे राजकीय परिघाबाहेर गेले. ...
शहरात चांगल्या सुविधा निर्माण करून विकास करण्यासाठी नागरिकांकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची कर वसुली महापालिकेतर्फे केली जाते. वेतन, पेन्शनवर ३० कोटी रुपयांच्या जवळपास खर्च होत आहे. ...
राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या तब्बल ३८३ खेळाडूंचे सध्या बेहाल सुरू आहेत. पांघरुणाची अपुरी व्यवस्था असल्याने विद्यार्थ्यांना रात्र कशीतरी कुडकुडत काढावी लागत आहे. ...
नागपूर : नागपूर महानगरपालिका शिक्षक संघाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत शिक्षक आघाडीने पुन्हा एकदा बाजी मारत मनपाच्या शिक्षण विभागात आपला झेंडा रोवला आहे. या निवडणुकीत भाजपासमर्थित लोकक्रांती आघाडीचा धुव्वा उडाल्याने मनपा सत्तापक्षाला जबर धक्का बसला आहे. ...
महाराष्ट्रासह देशभरातील तरुण ‘इसिस चॅटर्स’च्या संपर्कात असल्याची खळबळजनक माहिती तपास यंत्रणांच्या सूत्रांनी दिली असून, शहानिशा करण्यासाठी नागपुरातून ताब्यात घेतलेल्या हैदराबादच्या ...