ही रिस्क कशासाठी? :

By Admin | Updated: December 28, 2015 03:38 IST2015-12-28T03:38:04+5:302015-12-28T03:38:04+5:30

एकाच दुचाकीवर चौघे बसून फिरण्याची गरजच काय? अपघाताच्या घटना रोज घडताना दिसतात.

Why this risk? : | ही रिस्क कशासाठी? :

ही रिस्क कशासाठी? :

ही रिस्क कशासाठी? : एकाच दुचाकीवर चौघे बसून फिरण्याची गरजच काय? अपघाताच्या घटना रोज घडताना दिसतात. पण, अनेक कुटुंबीय स्वत:च्या कुटुंबाची काळजी करताना दिसत नाहीत. शहरात फिरताना रस्त्यावर अनेक ठिकाणी वाहतुकीच्या नियमांचं अशाप्रकारे उल्लंघन होतं. पण, पोलीसही याकडं कानाडोळा करतात. हे चित्र बदलण्यासाठी नागरिकांनीच सुरक्षिततेची जबाबदारी घेणे गरजेचे आहे.

Web Title: Why this risk? :