न्यू इयर बॅश :

By Admin | Updated: December 30, 2015 03:15 IST2015-12-30T03:15:21+5:302015-12-30T03:15:21+5:30

नव्या वर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई उत्सुक आहे. काहीतरी भन्नाट करण्याच्या प्रयत्नात तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले आहे.

New Year Bash: | न्यू इयर बॅश :

न्यू इयर बॅश :

न्यू इयर बॅश : नव्या वर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई उत्सुक आहे. काहीतरी भन्नाट करण्याच्या प्रयत्नात तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले आहे. सरत्या वर्षाला निरोप देताना नव्या वर्षाचे जल्लोषात ‘वेलकम’ करताना या युवतींनी आपल्या हातावर अशी पेंटिंग करून आपला आनंद व्यक्त केला. ( विशेष पान २ वर)

Web Title: New Year Bash: