लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपुरात फुग्यामुळे बालकाने गमावले प्राण - Marathi News | Child lost his life due to balloon in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात फुग्यामुळे बालकाने गमावले प्राण

फुगा फुगविण्याचा प्रयत्न करीत असताना फुग्याचा तुकडा तोंडात जाऊन गळ्यात अडकल्यामुळे एका बालकाचा जीव गेला. ...

देशातील पहिली बोनमॅरो नोंदणी आरंभापासूनच ठप्प - Marathi News | The country's first bomberro registration has been stopped from the beginning | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशातील पहिली बोनमॅरो नोंदणी आरंभापासूनच ठप्प

देशातील पहिल्या बोनमॅरो नोंदणीची सुरुवात दीड वर्षांपूर्वी नागपूर मेडिकलमधून झाली. मात्र, सुरुवातीच्या दोन दिवसानंतर नोंदणी बंद झाली ती कायमचीच. ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान; उपक्रमाच्या नावावर फक्त मनोरंजनात्मक कार्यक्रम - Marathi News | Dr. Babasaheb Ambedkar Samata Pratishthan; The entertainment program only in the name of the program | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान; उपक्रमाच्या नावावर फक्त मनोरंजनात्मक कार्यक्रम

आनंद डेकाटे । लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : समाजात समता प्रस्थापित व्हावी, धर्म, जात, पंथ याचा विचार न करता ... ...

प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात पोलिसाने उधळल्या विद्यार्थिनींवर नोटा - Marathi News | Policeman misbehaved with girls' on Republic Day program | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात पोलिसाने उधळल्या विद्यार्थिनींवर नोटा

प्रजासत्ताक दिनानिमित्त भिवापूर तालुक्यातील नांद जिल्हा परिषद हायस्कूल व माध्यमिक विद्यालयात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात नांद पोलीस चौकीचे बीट अंमलदार प्रमोद वाळके यांनी नृत्य सादर करणाऱ्या शाळकरी मुलींवर पैशांची उधळण करीत कार्यक्रमात गोंधळ घातला. ...

'नागपूर रेल्वेस्थानकाला दीक्षाभूमी जंक्शन नाव द्या' - Marathi News | Please give the name of 'Dikshitbhoomi junction' to Nagpur railway station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'नागपूर रेल्वेस्थानकाला दीक्षाभूमी जंक्शन नाव द्या'

नागपूर रेल्वेस्थानकाला दीक्षाभूमी जंक्शन नाव द्यावे, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाच्या शिष्टमंडळाने मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे ‘डीआरएम’ सोमेश कुमार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली. ...

अकरावीच्या संचिताने शब्दबद्ध केले बौद्ध स्थळांचे वैभव - Marathi News | The glory of the Buddhist sites ascribed to the accumulation of eleven | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अकरावीच्या संचिताने शब्दबद्ध केले बौद्ध स्थळांचे वैभव

दीक्षाभूमीवर आयोजित आंतरराष्ट्रीय बुद्ध महोत्सवाच्या वेळी संचिताने लिहिलेल्या ‘बुद्धिस्ट पिलीग्रीमेज थ्रु आईज ऑफ टिनेज’ या पुस्तकाचे मान्यवरांच्याहस्ते विमोचन झाले. ...

...तर नागपूर देशाचे क्रीडा ‘हब’ होईल - Marathi News | ... Nagpur will be the sports hub of the country | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...तर नागपूर देशाचे क्रीडा ‘हब’ होईल

शहरात ३५० मैदाने तयार करणार असल्याचे आश्वासन नितीन गडकरी यांनी दिले आहे. नवीन पिढीला खेळण्यासाठी मैदाने उपलब्ध झाली तर निश्चितच उपराजधानीमध्ये क्रीडासंस्कृती निर्माण होईल. ...

गारपिटीसह पावसाचा तडाखा, विदर्भात पिकांचे नुकसान - Marathi News | Rainfall with hailstorm, crop damage to Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गारपिटीसह पावसाचा तडाखा, विदर्भात पिकांचे नुकसान

शुक्रवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील काही भागाला अवकाळी पावसाने झोडपले. यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ...

एटीएसने नागपूरमध्ये दोन संशयित पकडले - Marathi News |  ATS has arrested two suspects in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एटीएसने नागपूरमध्ये दोन संशयित पकडले

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वेसंध्येला बिहारमधून आलेल्या दोन सशस्त्र संशयितांना येथील रेल्वेस्थानक परिसरात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पकडले. ...