Next

नागपुरात पोलिसाचा धिंगाणा, शाळेतील विद्यार्थिनींवर उधळले पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 11:12 AM2019-01-28T11:12:20+5:302019-01-28T11:38:58+5:30

प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात नांद पोलीस चौकीचे बीट अंमलदार प्रमोद वाळके यांनी नृत्य सादर करणाऱ्या शाळकरी मुलींवर पैशांची उधळण करत कार्यक्रमात गोंधळ घातला. 

नांद ( नागपूर ) - प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात नांद पोलीस चौकीचे बीट अंमलदार प्रमोद वाळके यांनी नृत्य सादर करणाऱ्या शाळकरी मुलींवर पैशांची उधळण करत कार्यक्रमात गोंधळ घातला.