गणराज्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त करणाऱ्या राज्यातील २०७ अधिकारी, कर्मचाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली. त्यात नागपूर जिल्हा (ग्रामीण) पोलीस दलात स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पुरंदरे यांचेही नाव आहे. ...
कर्नाटक आणि दिल्ली येथे नागपुरातून पाठविण्यात येणारी ८५.८३ लाख रुपये किमतीची ४९,९२४ किलो विषारी सुपारी गुरुवारी अन्न व प्रशासन विभागाने जप्त केली. या कारवाईने सुपारी व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. ...
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील मूळ गावात बळजबरीने प्रवेश केलेल्या पुनर्वसित गावकऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करून दोन आठवड्यात अहवाल सादर करण्यात यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य सरकारला दिला. तसेच, राज्याचे मुख्य सच ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) गुरुवारी एका बोगस परिचारिकेला (नर्स) पकडण्यात आल्याने खळबळ उडाली. तर या घटनेच्या एक दिवसाआधी म्हणजे बुधवारी मेयोत जन्मलेल्या बाळाला पळविण्याचा प्रयत्न सुरक्षा रक्षकांनी हाणून पाडला. या दोन् ...
बुद्धविचारांशी एकरूप करणाऱ्या व धम्माची महती सांगणाºया दीक्षाभूमी येथे आयोजित ‘बुद्ध महोत्सवा’त या वर्षीचे कला प्रदर्शन हे वैशिष्ट्य ठरले आहे. यात साकारलेले बुद्धकालीन सुवर्ण युग, आंबेडकरी युग आणि तथागत बुद्ध यांच्या विविध रुपातील पेंटिंग आकर्षणाचे क ...
कन्हान येथील ‘बिहारीलाल खंडेलवाल ट्रस्ट’ला शाळा चालविण्यासाठी दिलेली जागा परत घेण्याचा निर्णय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने ऑगस्ट २०१८ मध्ये घेतला होता. विद्यापीठाने केवळ शाळेला नोटीस बजावली आहे. मात्र ही जमीन पर ...
बर्थ डे पार्टीत गुंगीचे औषध प्यायला देऊन एका आरोपीने तरुणीला (वय २७) रिसोर्टवर नेऊन बलात्कार केला. मोबाईलमध्ये त्याचे चित्रण करून त्या आधारे तिला ब्लॅकमेल केले. त्यानंतर वारंवार तो तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित करू लागला. परिणामी तरुणी गर्भवती झाली. ...
मिहानमधील टीसीएस कंपनीतील कर्मचाऱ्यांना वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली जोग ट्रॅव्हर्सची ३० सिट बस इंजिनमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे गुरुवारी जळाली. घटनेच्या वेळी बसमध्ये कुणीही कर्मचारी नसल्यामुळे जीवितहानी टळली. ...
रेडिमेड कपड्याच्या व्यापाऱ्याने तयार करायला दिलेले ७ लाख ८९ हजारांचे कपडे घेऊन टेलर पळून गेला. राहुल अमिन (वय ४५) असे आरोपीचे नाव असून, तो प. बंगालमधील पोरमिदनामा जिल्ह्यातील राजयवाडी, गोंडचौकी येथील रहिवासी आहे. ...