वृत्तपत्र विक्रेत्यांना (हॉकर्स) पहाटेच्या वेळी निर्जन ठिकाणी मारहाण करून लुटण्याच्या घटना वाढत असल्याने वृत्तपत्र विक्रेत्यांमध्ये प्रचंड दहशत आणि रोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, तसेच अ ...
निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करून रामटेक व नागपूर लोकसभा क्षेत्रातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर बारीक नजर ठेवा, अशा सूचना निवडणूक आयोगाने पाठविलेल्या नागपूर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक विनोद कुमार व रामटेक लोकसभा म ...
रामटेक लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार जसा रंगात येत आहे, तसतसा जि.प.च्या भाजप-सेनेच्या लोकप्रतिनिधीचा कलगीतुरा आणखी रंगताना दिसतो आहे. अध्यक्षांनी शिवसेनेच्या गोडबोलेवर काँग्रेसची सुपारी घेऊन बोलत असल्याचा आरोप केला होता. त्यावर गोडबोले यांनी प्रत्युत् ...
धंतोली परिसरातील यशवंत स्टेडियमलगतच्या पटवर्धन ग्राऊं ड येथील आपली बसच्या डेपोत रविवारी रात्री १० च्या सुमारास सशस्त्र अज्ञात १०-१२ गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी घुसून २० बसच्या काचा फोडल्या तसेच सुरक्षा रक्षकाला काठीने जबर मारहाण केली. जो दिसेल त्याला ...
घातक शस्त्रांसह मोठा गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या पाच गुन्हेगारांना वेळीच जेरबंद करण्याची कामगिरी परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार यांच्या विशेष पथकाने बजावली. यामुळे शहरातील एक मोठा गुन्हा टळल्याचे बोलले जाते. ...
लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्यासारख्या दिग्गज गायिकांचा वारसा समर्थपणे पुढे नेणारी नव्या पिढीची गायिका म्हणजे श्रेया घोषाल! तिच्या मधाळ आणि तितक्याच खट्याळ स्वरांनी रसिकांना भुरळ घातली आहे. देवदासच्या ‘डोला रे डोला...’ पासून सुरू झालेला तिच्या मखमल ...
होळी म्हणजे नाते जपणारा आणि विविधरंगी रंगांचा सण. धुळवडीत संपूर्ण देशात रंगांचे उधाण असते. होळीच्या निमित्ताने रंग आणि पिचकाऱ्यांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. गेल्या वर्षीपर्यंत चिनी रंगांचे वर्चस्व होते. पण यंदा भारतीय बनावटीचे रंग आणि पिचकाऱ् ...
इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दलाच्या ७ व्या बटालियनचे जवान लखनौ येथून विजयवाडा येथे २१ नोव्हेंबरला जाताना ते ९ एम.एम.चे ५६९ काडतुसे विसरले होते. यातील ४६४ काडतुसे सापडल्यामुळे लोहमार्ग पोलिसांनी ते परत केले होते. मात्र, उर्वरित काडतुसे सोमवारी रेल्वेच्या ...
शाळकरी मुलीसोबत गेल्या महिनाभरात वारंवार शरीरसंबंध जोडणाऱ्या आरोपीला तसेच त्याला मदत करणाऱ्या महिलेला अजनी पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली. ...
महापालिकेची परवानगी न घेताच होळीसाठी झाडे तोडाल, तर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. कायद्यानुसार बेकायदा वृक्षतोडीबद्दल एक आठवडा ते एक वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते, तसेच एक हजार ते पाच हजार रुपये एवढा दंडही होऊ शकतो. बेकायदा वृक्षतोड आ ...