होळी म्हणजे नाते जपणारा आणि विविधरंगी रंगांचा सण. धुळवडीत संपूर्ण देशात रंगांचे उधाण असते. होळीच्या निमित्ताने रंग आणि पिचकाऱ्यांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. गेल्या वर्षीपर्यंत चिनी रंगांचे वर्चस्व होते. पण यंदा भारतीय बनावटीचे रंग आणि पिचकाऱ् ...
इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दलाच्या ७ व्या बटालियनचे जवान लखनौ येथून विजयवाडा येथे २१ नोव्हेंबरला जाताना ते ९ एम.एम.चे ५६९ काडतुसे विसरले होते. यातील ४६४ काडतुसे सापडल्यामुळे लोहमार्ग पोलिसांनी ते परत केले होते. मात्र, उर्वरित काडतुसे सोमवारी रेल्वेच्या ...
शाळकरी मुलीसोबत गेल्या महिनाभरात वारंवार शरीरसंबंध जोडणाऱ्या आरोपीला तसेच त्याला मदत करणाऱ्या महिलेला अजनी पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली. ...
महापालिकेची परवानगी न घेताच होळीसाठी झाडे तोडाल, तर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. कायद्यानुसार बेकायदा वृक्षतोडीबद्दल एक आठवडा ते एक वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते, तसेच एक हजार ते पाच हजार रुपये एवढा दंडही होऊ शकतो. बेकायदा वृक्षतोड आ ...
निसर्गाची साथ न मिळाल्यामुळे शेतीत हवे तसे उत्पादन होत नाही. उत्पादन झाले तरी योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्येचा निर्णय घेतो. त्यामुळे शेतकऱ्यांना या आत्महत्येच्या सत्रातून बाहेर काढण्यासाठी शासनाने संवेदनशील होऊन शेतकऱ्यांसा ...
जाहीररित्या लोकशाहीविरोधी वक्तव्य केल्यामुळे उत्तर प्रदेशातील उन्नावचे खासदार साक्षी महाराज यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व त्यांचे भारतीय नागरिकत्व काढून घेण्यात यावे अशी विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला करण्यात आली आहे. यास ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी विधानसभेच्या काटोल मतदारसंघातील पोटनिवडणुकीवर अंतरिम स्थगिती दिली. तसेच, भारतीय निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग व राज्य सरकार यांना नोटीस बजावून या निवडणुकीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर येत ...
सामूहिक बलात्कार करून त्याची व्हिडीओ क्लीप तयार केल्याचा आणि ती क्लीप व्हायरल करण्याचा धाक दाखवून वारंवार मित्रांकडून सामूहिक बलात्कार करवून घेतल्याचा आरोप लागलेले छोटे बाबा आणि बंटी श्रीवास हे दोघे कारागृहातून बाहेर येऊन आता तीन आठवड्यांपेक्षा जास्त ...
मागील काही महिन्यांपासून महापालिकेतर्फे गोवर, रुबेला लसीकरण मोहीम राबविली जात आहे. मात्र साडेसहा लाख बालकांचे उद्दिष्ट गाठणे कठीण असल्याने लाखो बालके लसीकरणापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...