भाजपाचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांनी नागपुरातून सलग दुसऱ्यांदा मोठ्या फरकाने विजय मिळविला. असे असले तरी गेल्यावेळच्या तुलनेत गडकरी यांचे मताधिक्य घटले. पाच विधानसभा मतदारसंघात गडकरींचा विजय रथ धावला. पण पश्चिम, दक्षिण, मध्य नागपुरात अपेक्षित लीड ...
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पक्ष विरोधी कार्य केल्याचा ठपका ठेवत बसपाच्या पाच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. यात नागपूर व सोलापूर येथील लोकसभेच्या उमेदवारासह दोन नगरसेवक आणि एका प्रदेश सचिवाचा समावेश आहे. ...
तक्रारकर्त्या ग्राहकाला विमा व बोनसची रक्कम आठ टक्के व्याजाने अदा करण्यात यावी असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने डाक जीवन विमा संचालनालयाला दिला. तसेच, ग्राहकाला शारीरिक-मानसिक त्रासाकरिता १० हजार व तक्रारीच्या खर्चापोटी ५ हजार अशी एकूण १५ ह ...
शहरात गेल्या तीन दिवसापासून पारा ४६ डिग्रीवर खेळत आहे. त्यामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. यातच शनिवारपासून नवतपाला सुरुवात होणार असल्याने तापमानाचा ताप आणखी वाढणार आहे. या काळात पारा ४७ डिग्रीचा टप्पा ओलांडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान वि ...
गोरेवाडा वॉटर वर्क्सच्या पंपींग स्टेशनला वीज पुरवठा करणाऱ्या लाईनमध्ये अडकलेल्या माकडाचा जीव वाचविण्यासाठी ४५ मिनिटे वीज पुरवठा बंद करावा लागला. माकडाला खाली उतरविल्यानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. दरम्यान पंपींग स्टेशनचा वीज पुरवठा बंद असल्यामु ...
भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) उपमहानिरीक्षक दर्जाच्या २० अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृहमंत्रालयातून आज जारी करण्यात आले. त्यात नागपुरातील पोलीस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे तसेच अमरावती परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक श्रीकांत तरवडे यांचाही समावेश ...
कोई हार गया, कोई जीत गया, आखिर ये इलेक्शन भी बित गया..., पण काही उमेदवार पराभव सहज मान्य करीत नाहीत. रामटेक लोकसभेच्या मतमोजणी प्रक्रियेत काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांनी पराभव समोर दिसत असतानाही एकाकी लढा देत अखेरपर्यंत खिंड लढविली आणि प्रक्रिय ...
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचारासाठी राष्ट्रीय पातळीवरील विविध नेत्यांनी सभा घेतल्या. मात्र या सर्वांमध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांची जादू चालल्याचे चित्र दिसून आले. खुद्द गडकरी यांनीदेखील जिल ...
दारूच्या अड्डयावर क्षुल्लक कारणावरून गिट्टीखदानमधील गुंडांनी एका तरुणाची निर्घृण हत्या केली. राहुल विठ्ठल सलामे (वय ३०) असे मृताचे नाव आहे. गुरुवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात थरार निर्माण झाला होता. पोलिसांनी या प्रकरणात प्रफुल्ल ऊर्फ दद्या ...
नागपूर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत एकूण ३० उमेदवार उभे होते. सर्वांनीच निवडणुकीत जोर लावला. प्रचार-प्रसार केला. आपल्या विजयाचे दावेही केले. परंतु गुरुवारी जशी मतमोजणी झाली, आश्चर्यचकित करणारे निकाल हाती आले. ३० पैकी २० उमेदवार एक हजार मतेही मिळवू ...