लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपुरात पोक्सोच्या गुन्ह्याला ठाणेदाराने केले बेदखल - Marathi News | Police Inspector did not take cognizance of POCSO in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पोक्सोच्या गुन्ह्याला ठाणेदाराने केले बेदखल

लकडगंज ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्याने अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्याआरोपीला वाचविण्याचे प्रयत्न केल्याची संतापजनक माहिती पुढे आली आहे. ...

नागपूरनजीकच्या रनाळा येथे बाळाचा खून करून उकिरड्यात पुरले - Marathi News | The baby was murdered and buried in a puddle at Ranala, Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरनजीकच्या रनाळा येथे बाळाचा खून करून उकिरड्यात पुरले

औषधोपचारानंतरही बाळाची प्रकृती खालावत असल्याने चक्क आईने २३ दिवसांच्या बाळाचा गळा आवळून खून केला आणि मृतदेह उकिरड्यात पुरून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. ही घटना कामठी हद्दीतील रनाळा येथे घडली. ...

नागपुरात शाळेचे विद्यार्थी डेंग्यूच्या सावटाखाली - Marathi News | School student in Nagpur under Dengue shadow | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात शाळेचे विद्यार्थी डेंग्यूच्या सावटाखाली

नागपूर महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीपाय रोग विभागाने गेल्या दोन महिन्यात केलेल्या शाळांच्या तपासणीत २९ शाळांमध्ये डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत. ...

सिमेंट रोडच्या कामामुळे विविध मार्गावर वाहतूक बंद - Marathi News | Due to the work of cement road, traffic was closed on various routes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सिमेंट रोडच्या कामामुळे विविध मार्गावर वाहतूक बंद

शहरातील विविध भागात सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्ते बांधकामादरम्यान विविध मार्गावरील एका बाजूची वाहतूक तर काही मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली आहे. ...

विधानसभा निवडणूक : आंतरराज्यीय सीमा सील करणार - Marathi News | Assembly Election: Seals to Interstate Borders | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधानसभा निवडणूक : आंतरराज्यीय सीमा सील करणार

आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया निर्भय, मुक्त आणि शांततामय वातावरणात पार पडावी, यासाठी आंतरराज्यीय सीमा सील करण्यात येईल.आंतरराज्यीय समन्वय समितीच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत यावर एकमत झाले. ...

विधानसभा निवडणूक : आंतरराज्यीय सीमा सील करणार - Marathi News | Assembly Election: Seals to Interstate Borders | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधानसभा निवडणूक : आंतरराज्यीय सीमा सील करणार

आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया निर्भय, मुक्त आणि शांततामय वातावरणात पार पडावी, यासाठी आंतरराज्यीय सीमा सील करण्यात येईल.आंतरराज्यीय समन्वय समितीच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत यावर एकमत झाले. ...

मला आमदार झाल्यासारखं वाटतंय!, इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार - Marathi News | I feel like an MLA!, candidates ready for nagpur vidhan sabha constituency | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मला आमदार झाल्यासारखं वाटतंय!, इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार

नागपुरातील पाच मतदारसंघात भाजपा इच्छुकांची संख्या अमाप आहे. ...

३६४२ अवैध बांधकामे पाडण्याचा अ‍ॅक्शन प्लॅन द्या : हायकोर्टाचा मनपाला आदेश - Marathi News | Give action plan to demolish 3642 illegal constructions: High Court order | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :३६४२ अवैध बांधकामे पाडण्याचा अ‍ॅक्शन प्लॅन द्या : हायकोर्टाचा मनपाला आदेश

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी हायटेंशन लाईनजवळील ३६४२ अवैध बांधकामांसंदर्भात पुन्हा एक प्रभावी आदेश जारी केला. ही अवैध बांधकामे पाडण्याचा अ‍ॅक्शन प्लॅन सादर करण्यात यावा असे या आदेशाद्वारे महापालिकेला सांगण्यात आले. ...

प्रलंबित खटल्यांतील किती आरोपींचा मृत्यू झाला : हायकोर्टाची विचारणा - Marathi News | How many accused died in pending cases: High Court inquiry | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रलंबित खटल्यांतील किती आरोपींचा मृत्यू झाला : हायकोर्टाची विचारणा

नागपूर, अमरावती, यवतमाळ, अकोला व चंद्रपूर जिल्ह्यातील विविध न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांतील किती आरोपींचा मृत्यू झाला आहे, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य सरकारला केली. ...