महापालिकेतील प्रमुख लेखा व वित्त अधिकारी पदावरून मदन गाडगे दोन वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाल्यानंतर अद्याप या पदावर पूर्णवेळ लेखा व वित्त अधिकारी मिळालेला नाही. ...
सप्टेंबर महिना लागताच झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण जलाशये ओव्हरफ्लो झाली. नागपुरात वर्षभरात जितका पाऊस होतो. त्याची सरासरी आताच ओलांडली . आतापर्यंत नागपुरात १०८१.७ मि.मी. इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. ...
जी. एस. महाविद्यालयाचा विद्यार्थी राहुल तिवारी याच्या मृत्यूचा सखोल तपास करण्यात यावा अशा विनंतीसह वडील राधारमण तिवारी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. ...
नागपुरात पोल्युशन अंडर कंट्रोल (पीयूसी) प्रमाणपत्राच्या नावाखाली वाहनचालकांची फसवणूक सुरू आहे. प्रमाणपत्रासाठी शुल्क निश्चित असले तरीही दुप्पट वसुली करण्यात येत आहे. ...
नागपुरातील आत्मा प्रकल्पाने एक नवा प्रयोग केलाय. कॅन्सरवर मात करू शकणाऱ्या काळ्या तांदळाच्या वाणाची लागवड सेंद्रीय शेती बचत गटांच्या माध्यमातून केली आहे. ...
पोलीस दल अधिक मजबूत आणि आवश्यक त्या सुविधांसह सज्ज असणे आवश्यक आहे, यासाठी पोलीस दलाला आवश्यक सुविधांसह परिपूर्ण करण्यावर शासन भर देत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ...
सिग्नलवर वाहतूक पोलीस दिसत नाहीत. ते रस्त्याच्या बाजूला झाडाखाली उभे असतात. तेव्हा वाहतूक पोलिसांसाठी चौकाच्या मध्यभागी ट्रॅफिक बूथ बांधण्यात यावा आणि त्या ठिकाणाहूनच पोलिसांनी वाहतूक नियंत्रण करावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ...
नागपूर आकाशवाणी केंद्रातर्फे अभिजात प्रतिभावान गायकांच्या गीत-गजल गायनाच्या ‘स्वरगुंजन’ या कार्यक्रमाचे आयोजन लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात उत्साहात पार पडले. ...