जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने गुरुवारपासून आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसाच्या शालेय कराटे स्पर्धेदरम्यान जमलेल्या १८०० खेळाडूंसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी मानकापूर क्रीडा संकुलात कुठल्याही सोयी उपलब्ध करुन देण्यात आल्या नव्हत्या. ...
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत मनपाकडे विचारणा केली होती. अधिकृत माहितीनुसार १० एप्रिल २०१६ ते ३१ जुलै २०१९ या कालावधीत शहरात ३४ हजार ७८६ खड्डे बुजविण्यात आले. ...
जिल्ह्यांमध्ये पाच प्रकारच्या कीटनाशकांची पुढील दोन महिन्यासाठी विक्री, वितरण व वापर करण्यास बंदी घालण्यात आली असल्याची माहिती कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी गुरूवारी येथे दिली. ...
भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या बुधवारी नागपूर दौऱ्यादरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी रॅली काढली. यात सहभागी ५२ कार्यकर्त्यांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केले. वाहतूक पोलिसांनी त्यांच्या घरी चालान पाठविले. ...
पाकिस्तानातील घोटकी येथे हिंदू( सिंधी व पंजाबी) लोकांवर अत्याचार होत आहे. डॉ. निमृता चंदानी यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आल्याने शहरातील सिंधी समाजात प्रचंड रोष आहे. ...
येणाऱ्या-जाणाऱ्यांना दगड मारून गोंधळ घालणाऱ्या एका मनोरुग्णाचा पोलीस व्हॅनमध्ये मृत्यू झाल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. पोलीस दलात मात्र या घडामोडीमुळे खळबळ निर्माण झाली आहे. ...
रामदासपेठ येथील मेडिट्रिना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्ससेस (हॉस्पिटल)ने राज्य शासन व केंद्र शासनाची फसवणूक करून खोट्या बिलापोटी रक्कम वसूल केल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. ...
पत्रकारांकडे बुद्धिमत्ता, शहाणपणा व चातुर्य तर असलेच पाहिजे. मात्र सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी विवेकबुद्धी राखून काम करावे, असे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी व्यक्त केले. ...
विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक प्रकिया पूर्ण करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. पहिल्याच दिवशी ३६०० जणांना प्रशिक्षण देण्यात आले. ...