नाट्यसंमेलनांमध्ये केवळ नाटके होतात काहीच निष्पन्न होत... असे माझे मत आहे. मला तर काहीच मिळाले नाही आणि त्यामुळेच, मी जाणेही टाळतो. किंबहुना, मी नाट्यसंमेलनाला जातच नाही.. असे परखड मत प्रख्यात ज्येष्ठ अभिनेता अशोक सराफ यांनी व्यक्त केले. ...
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तर देशासाठी प्रचंड त्याग केला. परंतु त्यांनादेखील युरोप व अमेरिकेत मान्यता का मिळू शकली नाही, असा प्रश्न प्रसिद्ध लेखक अनुज धर यांनी उपस्थित केला. ...
वेतन न मिळाल्याने महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. याचा विचार करता प्रशासनाने ऑगस्ट महिन्याचे वेतन सहाव्या वेतन आयोगानुसार देण्याचा निर्णय घेतला आहे. ...
शहर विद्रूप करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी महापालिकेने उपद्रव शोध पथकाची नियुक्ती केली आहे. या पथकाने मागील तीन वर्षांत विद्रुपीकरण करणाऱ्या २३ हजार ९७० व्यक्तींवर कारवाई करून २ कोटी ५० लाखांचा दंड वसूल केला आहे. ...
शुक्रवारी महापालिकेच्या विशेष सभेला सुुरुवात होताच विरोधीपक्षनेते तानाजी वनवे यांनी शहरातील खड्ड्यांचा मुद्दा उपस्थित केला. यावर महापौर नंदा जिचकार यांनी प्रशासनाला खड्डे त्वरित बुजवण्याचे निर्देश दिले. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी अॅफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर अनिलकुमार बच्चू सिंग यांना कोट्यवधी रुपयाच्या मुरुम चोरी प्रकरणात तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. ...
नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे. तोतलाडोह सिंचन प्रकल्प २०१३ नंतर पूर्ण क्षमतेने पहिल्यांदाच १ हजार ०१७ दलघमी म्हणजेच १०० टक्के भरला आहे. या प्रकल्पातून आता पुढील दोन वर्षे पुरेल एवढा जलसाठा उपलब्ध झाला आहे. ...
पक्षामध्ये ‘इनकमिंग’ सुरू असले तरी मूळ कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, असा दावा भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खा.विनय सहस्रबुद्धे यांनी गुरुवारी नागपुरात बोलताना केला. ...